मुंबई – कृषिमंत्री अब्दुल सत्तार अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर असतांनाच एक व्हिडिओ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये सत्तार यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दारु पिता का ? असा प्रश्न विचारला आहे. आता या व्हिडिओवरुन कृषिमंत्री सत्तार यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे.
https://twitter.com/sachin_inc/status/1585569711588528128?s=20&t=yAzTub-QEK31zsF5hluRpA