शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रणवीर सिंग नंतर आता या अभिनेत्रीने केले न्यूड फोटोशूट; व्हिडिओ व्हायरल

by India Darpan
ऑगस्ट 9, 2022 | 5:06 am
in मनोरंजन
0
jenifer lopez

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग न्यूड फोटोशूट करुन चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने न्यूड फोटोशूट करुन यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. यामध्येच कलाविश्वातील अनेक कलाकारांनी त्याला पाठिंबा दिला आहे.

विशेष म्हणजे एकीकडे रणवीरच्या त्या फोटोची चर्चा सुरू असतानाच एका ५१ वर्षाच्या अभिनेत्रीने न्यूड फोटोशूट केले आहे. आता हॉलिवूड सुपरस्टार जेनिफर लोपेजने बोल्ड फोटोशूट करून दहशत निर्माण केली आहे. या अभिनेत्रीचे फोटो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेजने रणवीर सिंगवर मात करणारं फोटोशूट केलं. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याने कपडे न घालता एका मासिकासाठी फोटोशूट केले होते आणि त्याच्या या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती.

अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझने तिचा 53 वा वाढदिवस नुकताच साजरा केला. यावेळी सुपरस्टारने तिच्या बोल्ड फोटोशूटचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला, ज्यामध्ये जेनिफर काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केलेली दिसत आहे. मात्र, व्हिडिओच्या थंबनेलमध्ये अभिनेत्रीने कोणतेही कपडे न घालता तिचा फोटो टाकला आहे. व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे या स्टाईलमध्येही जेनिफर खूप आत्मविश्वासाने दिसत आहे. हा व्हिडिओ जेनिफरच्या अॅड शूटचा आहे.

विशेष म्हणजे सोशल मीडियावर जेनिफरचा हा व्हिडीओ अनेक चाहत्यांना खूप आवडला आहे. अर्थातच रणवीर सिंग त्याच्या बोल्ड फोटोंमुळे ट्रोल झाला होता, पण जेनिफरच्या पोस्टवर लोक खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी अभिनेत्रीला हॉट म्हटले आहे, तर काही लोक जेनिफरच्या स्टाइलचे कौतुक करत आहेत. दुसऱ्या युजरने लिहिले, तुम्ही खरच 53 वर्षांचे आहात का?’ एका व्यक्तीने लिहिले – तुम्ही 53 मध्ये असे दिसत आहात. काही नागरिकांनी जेनिफरलाही ट्रोल केले असले तरी स्तुती करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

जेनिफर लोपेझने 17 जुलै रोजी तिचा दीर्घकाळचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता बेन एफलेकशी लग्न केले. अमेरिकेच्या प्रसिद्ध शहरात लास वेगासमध्ये दोघांनी कायमचा एकमेकांचा हात धरला. जेनिफर आणि बेनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, ही छायाचित्रे नवविवाहित जोडप्याने शेअर केलेली नाहीत. दोघांनीही आपले लग्न पूर्णपणे खासगी ठेवले होते.

View this post on Instagram

A post shared by Jennifer Lopez (@jlo)

प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री जेनिफर तिच्या करिअरपेक्षा बोल्डनेसमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. यावेळी या फोटोशूटचा बिहाईंड द सीनचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जेनिफरने तिच्या वाढदिवसाचं निमित्त साधत हा व्हिडीओ शेअर केला. सोबतच एक मेसेजही चाहत्यांना दिला आहे. “आपण आपल्या त्वचेकडे आणि चेहऱ्याकडे विशेष लक्ष देतो. पण, तितकंच लक्ष आपल्या शरीराकडे देत नाही. माझ्या शारीरिक गरजा लक्षात घेता एक स्किनकेअर रुटीन तयार करणं महत्त्वाचं होतं”, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं. दरम्यान, जेनिफर लोपेज ही प्रसिद्ध अमेरिकन गायिका, अभिनेत्री आणि डान्सर आहे. तसंच तिने फॅशन जगतातही नशीब आजमावलं आहे. जेनिफरने ‘सेलिना’, ‘आउट ऑफ साइट’, ‘एंजल आइस’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

After Ranbir Singh this Actress Shoot Nude Photo Video Viral

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावधान आधार कार्डचा गैरवापर केल्यास भरावा लागेल तब्बल एक कोटी रुपयांचा दंड

Next Post

ई पीक पाहणी काय असते? ती मोबाईल अॅपद्वारे कशी करतात? तिचे फायदे काय? जाणून घ्या सविस्तर…

Next Post
e pik pahani

ई पीक पाहणी काय असते? ती मोबाईल अॅपद्वारे कशी करतात? तिचे फायदे काय? जाणून घ्या सविस्तर...

ताज्या बातम्या

cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011