गुरू बदल व आपली रास
ज्योतिष शास्त्राप्रमाणे कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी आपल्या कुंडलीस गुरु बळ असणे आवश्यक असते. 13 एप्रिल रोजी गुरुने राशी बदल केला असून तब्बल बारा वर्षांनी गुरु मीन राशीत म्हणजे स्वतःच्या राशीत प्रवेश करता झाला आहे.
गुरु तेरा महिने एका राशीत राहतो. त्यामुळेच कोणत्या राशीला कितवा गुरू आहे ते जाणून घेऊ…
मेष – राशीला बारावा गुरू आहे…
वृषभ – अकरावा गुरू…
मिथुन – दहावा गुरु…
कर्क – नवा गुरु…
सिंह – आठवा गुरु…
कन्या – सातवा गुरु…
तूळ – सहावा गुरु…
वृश्चिक – पाचवा गुरु…
धनु – चौथा गुरु…
मकर – तिसरा गुरू…
कुंभ – दुसरा गुरु…
मीन – पहिला गुरु…..
ज्योतिष शास्त्राप्रमाणे कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी आपल्या राशीला गुरु बळ लागते.
चौथा आठवा व बारावा गुरु
आपल्या राशीला असल्यास गुरु कृपा संपादन करण्यासाठी गुरुवार उपवास, गुरु जप, गुरु सानिध्य, गुरू पूजन, श्री गुरुचरित्र पारायण, श्री नवनाथ पूजन, श्री नवनाथ पारायण करावे. त्याचप्रमाणे धार्मिक व शुभकार्य करतांना त्याचप्रमाणे गुरू कोणत्या पावलांनी आपल्या राशीत प्रवेश करता झाला आहे, हे जाणून घेण्यासाठी योग्य वाटल्यास ज्योतिष तज्ञांचा सल्ला घ्यावा.

व्हॉटसअॅप – 9373913484








