काबूल (अफगाणिस्तान) – तालिबानने मिळवलेले वर्चस्व…. सत्ताधारी सरकारचे पलायन…. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानातील परिस्थिती अतिशय विदारक असल्याचे दिसून येत आहे. दुकाने, मॉल्स बंद, सर्व नागरिकांची घराकडे जाण्यासाठी धावपळ, विमानतळावर तोबा गर्दी, रस्त्यांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी असे वातावरण सध्या अफगाणिस्तानात ठिकठिकाणी दिसून येत आहे. तेथील परिस्थिती दर्शविणारे हे काही व्हिडिओ
https://twitter.com/AishaTaIks/status/1427006712737898500
https://twitter.com/IamObaidRahimi/status/1426842466427211776
https://twitter.com/mattczeller/status/1427050403884113922
https://twitter.com/uzii_hashmi/status/1426986647950962688
https://twitter.com/AliAmani89/status/1426828679678763011
https://twitter.com/EsteveGirbes01/status/1426922933189025800