रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अधिक (पुरुषोत्तम) मास पोथी अध्याय १४वा… असे प्राप्त होते वैकुंठलोक…

by India Darpan
जुलै 31, 2023 | 12:37 pm
in व्हिडीओ
0
purushottam adhik mas

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अधिक (पुरुषोत्तम) मास सुरू झाला आहे. हिंदु धर्मामध्ये या महिन्याला विशेष महत्त्व आहे. दर तीन वर्षांनी हा महिना येत असतो. अधिक मासात आपापल्या परीने सर्वांनी विविध प्रकारचे व्रत करावे, असे पुराणात नमूद करण्यात आले आहे. सर्वच प्रकारच्या दान, जप, व्रत इत्यादी पेक्षा अधिक मासाची पोथी श्रावणाचे फळ अनेक पटीने असते. तसेच ह्या महिन्याची संपूर्ण माहिती अनेक कथांचा सहाय्याने ह्या पोथीत करून दिली आहे. ही दुर्मिळ पोथी श्रवण आपल्या सर्वांना घरी बसून करता यावी व अधिक मासाचे अधिकाधिक फल प्राप्त व्हावे यासाठी सौ. प्रतिभाताई वसंतराव जोशी या रोज एक अध्याय आपल्यासाठी आपल्या सुमधुर स्वरात घेऊन येत आहेत

अध्याय चौदावा
या व्हिडिओ मध्ये अधिक मासातील पोथीचा चौदावा अध्याय प्राकृत श्लोकांसोबत मराठीत अर्थ देखील सांगितला आहे. चित्रबाहु ह्या सज्जन, दानशूर, कृष्ण भक्त राजाला अगस्ती ऋषींनी त्याचे पूर्वजन्म के सांगितले आणि कोणता उपदेश केला ज्यामुळे त्याला वैकुंठलोक प्राप्त झाले, हे आपण ह्या अध्यायात पाहूया
पोथी पठण आणि विवेचन – सौ. प्रतिभाताई वसंतराव जोशी, नाशिक

बघा व्हिडिओ

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उद्यापासून बदलणार हे नियम… तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम…

Next Post

नाशिक जिल्ह्यातील धरणांची स्थिती चिंताजनक…. जुलै अखेर अत्यल्प साठा… आता भिस्त ऑगस्टवर

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक जिल्ह्यातील धरणांची स्थिती चिंताजनक.... जुलै अखेर अत्यल्प साठा... आता भिस्त ऑगस्टवर

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011