रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अधिक (पुरुषोत्तम) मास पोथी अध्याय १९वा… द्वादशीचे महत्त्व आणि फळ… (व्हिडिओ)

by India Darpan
ऑगस्ट 5, 2023 | 5:51 am
in व्हिडीओ
0
purushottam adhik mas

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अधिक (पुरुषोत्तम) मास सुरू झाला आहे. हिंदु धर्मामध्ये या महिन्याला विशेष महत्त्व आहे. दर तीन वर्षांनी हा महिना येत असतो. अधिक मासात आपापल्या परीने सर्वांनी विविध प्रकारचे व्रत करावे, असे पुराणात नमूद करण्यात आले आहे. सर्वच प्रकारच्या दान, जप, व्रत इत्यादी पेक्षा अधिक मासाची पोथी श्रावणाचे फळ अनेक पटीने असते. तसेच ह्या महिन्याची संपूर्ण माहिती अनेक कथांचा सहाय्याने ह्या पोथीत करून दिली आहे. ही दुर्मिळ पोथी श्रवण आपल्या सर्वांना घरी बसून करता यावी व अधिक मासाचे अधिकाधिक फल प्राप्त व्हावे यासाठी सौ. प्रतिभाताई वसंतराव जोशी या रोज एक अध्याय आपल्यासाठी आपल्या सुमधुर स्वरात घेऊन येत आहेत

अध्याय १९वा
या व्हिडिओ मध्ये अधिक मासातील पोथीचा चौथा अध्याय प्राकृत श्लोकांसोबत मराठीत अर्थ देखील सांगितला आहे. या अध्यायात सर्वच मुहूर्त आणि परवान्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या द्वादशी ला काय करावे, आणि त्याचे फळ काय? याविषयी सांगितले आहे.
पोथी पठण आणि विवेचन – सौ. प्रतिभाताई वसंतराव जोशी, नाशिक

बघा व्हिडिओ

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मणिपूरमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल कसा झाला… तपासात समोर आली ही खळबळजनक बाब…

Next Post

अधिवेशन आटोपताच गृहमंत्री फडणवीस नाशिकमध्ये…. सुरू आहे हा कार्यक्रम… बघा, थेट प्रक्षेपण…

Next Post
devendra fadanvis

अधिवेशन आटोपताच गृहमंत्री फडणवीस नाशिकमध्ये.... सुरू आहे हा कार्यक्रम... बघा, थेट प्रक्षेपण...

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
IMG 20250601 WA0340 1

मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील प्रशिक्षण कार्यशाळा…

जून 1, 2025
Untitled 2

नाशिक, त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा जग स्तिमित होईल, असाच होणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011