इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजपासून (१८ जुलै) अधिक मास प्रारंभ झाला आहे. अधिक मासात आपापल्या परीने सर्वांनी काही व्रत करावे. सर्वच प्रकारच्या दान, जप, व्रत इत्यादी पेक्षा अधिक मासाची पोथी श्रावणाचे फळ अनेक पटीने असते. तसेच ह्या महिन्याची संपूर्ण माहिती अनेक कथांचा सहाय्याने ह्या पोथीत करून दिली आहे. ही दुर्मिळ पोथी श्रवण आपल्या सर्वांना घरी बसून करता यावी व अधिक मासाचे अधिकाधिक फल प्राप्त व्हावे यासाठी रोज एक अध्याय आपल्यासाठी सौ. प्रतिभाताई जोशी आपल्या सुमधुर स्वरात घेऊन येत आहेत.
असा आहे पुरुषोत्त मास अध्याय पहिला (बघा व्हिडिओ)