नवी दिल्ली – विविध राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर अॅम्फोटेरिसिन बी औषधाच्या एकूण २३६८० अतिरिक्त कुप्या आज सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आल्या आहेत असे केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी जाहीर केले आहे. देशभरातल्या अंदाजे ८८४८ रूग्णांच्या संख्येच्या आधारे हे वाटप करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
After a detailed review of rising no. of cases of #Mucormycosis in various states, a total of 23680 additional vials of #Amphotericin– B have been allocated to all States/UTs today.
The Allocation has been made based on total no. of patients which is approx. 8848 across country. pic.twitter.com/JPsdEHuz0W
— Sadananda Gowda ( Modi Ka Parivar ) (@DVSadanandGowda) May 22, 2021