रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सेल्फीसाठी ही अभिनेत्री चाहत्यांकडून घेणार चक्क एवढे पैसे!

by India Darpan
ऑगस्ट 22, 2022 | 5:28 am
in मनोरंजन
0
Emilia Clarke e1661097854103

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिनेसृष्टीतील कलाकारांची चाहत्यांना भलतीच क्रेझ असते. त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांची एखादी सही किंवा सेल्फीसाठी अनेकदा गर्दी करून विविध क्लृप्त्या हे चाहते लढवत असतात. हॉलीवूडमधल्या एका अभिनेत्रीने चाहत्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी तसेच भेटण्यासाठी यापुढे पैसे आकारणार असल्याची घोषणा केली आहे. एमेलिया क्लार्क असे या अभिनेत्रीचे नाव असून चाहत्यांना या अभिनेत्रीसोबत सेल्फीसाठी १४ हजार तर संवाद साधण्यासाठी ३८ हजार रुपये मोजावे लागणार असल्याचे तिने जाहीर केले आहे.

‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ या प्रसिद्ध मालिकेतून घरोघरी पोहोचलेल्या एमेलियाचा चाहता वर्ग मोठा आहे. या मालिकेत तिने साकारलेली डेनारियस तारगेरियन ही व्यक्तिरेखा तुफान गाजली होती. त्यामुळे जगभरात तिचे लाखो चाहते निर्माण झाले आहेत. हे चाहते एमेलीयाची एक झलक पाहण्यासाठी तासनतास तिच्या घरासमोर उभे असतात. मात्र यापुढे चाहत्यांना या अभिनेत्रीचा फोटो घ्यायचा असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

खरंतर एमिलिया मीट अँड ग्रीट या ट्रेंडमध्ये सहभागी झाली आहे. यामध्ये चाहत्यांना आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार एमिलियाने या ट्रेंडच्या माध्यमातून आतापर्यंत ७२ कोटींपेक्षा अधिक पैसे कमावले आहेत. एमेलीया क्लार्कने २०२१ मध्ये ३७ कोटी रुपये तर २०२० मध्ये ३४ कोटी रुपये कमावले आहेत. हे पैसे ती स्वयंसेवी संस्थांना दान करते. त्यातही एमिलिया हिचा गुपचूप फोटो काढणे चाहत्यांना चांगलेच महागात पडू शकते.

एखाद्या चाहत्याने गुपचूप फोटो काढला आणि त्याची तक्रार तिने पोलिसात केली तर त्या चाहत्याला तुरुंगाची वारी करावी लागू शकते. त्यामुळे चाहत्यांनी एमिलियाला भेटण्यासाठी थोडा संयम राखावा असं आवाहन केलं जात आहे. पण चाहते पैसे खर्च करून सुद्धा एमिलियाला भेटत आहेत. तेव्हा एमिलिया ही भलतीच लोकप्रिय असल्याचे तिच्या एकंदर ट्रेंड मधून मिळालेल्या रकमेवरून दिसून येते.

Actress Will Charge Money to Fans for Selfie
Emilia Clarke Hollywood Game of Thrones Fame

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हो, बॉलिवूडमध्ये आजही अभिनेत्रींना मिळते अभिनेत्यांपेक्षा कमी मानधन; बघा, अभिनेत्री काय म्हणताय…

Next Post

… तर पार्टनरवर बलात्काराचा आरोप करता येणार नाही – सुप्रीम कोर्ट

Next Post
SC2B1

... तर पार्टनरवर बलात्काराचा आरोप करता येणार नाही - सुप्रीम कोर्ट

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011