शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बॉलिवूडमध्ये काम कमी का मिळते? अभिनेत्री सुष्मिता सेन म्हणाली….

by India Darpan
मार्च 21, 2022 | 5:09 am
in मनोरंजन
0
sushmita sen

 

मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – बॉलिवूडमध्ये आजचा दिवस तुमचा असेल! तर उद्या तुमचा नसेल? असे म्हटले जाते. त्यामुळे या क्षेत्रात नेहमीच चर्चेत किंवा ग्लॅमर मध्ये राहण्यासाठी काहीतरी करावे लागते, किंवा तुमचे नेटवर्किंग जबरदस्त असावी लागते. परंतु नेटवर्किंग चांगले नसल्यास किंवा संपर्क यंत्रणा कमी पडल्यास तुम्ही या क्षेत्रातून बाहेर फेकले जातात. असा अनुभव एका अभिनेत्रीला आला आहे, ही अभिनेत्री म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री आणि सौंदर्यतारका सुष्मिता सेन होय.
सुष्मिता सेनने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, ती सुमारे 10 वर्षे फिल्म इंडस्ट्रीपासून का दूर राहिली. तिला पुन्हा काम करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. तिने पाहिल्या चित्रपटापासून खूप लांब पल्ला गाठला आहे. बॉलीवूड अभिनेत्री बनण्याआधी तिने आधी सौंदर्य पुरस्कार जिंकले. ती केवळ चित्रपटांमध्येच नाही तर मॉडेलिंगच्या जगातही यशस्वी आहे.

आता सुष्मिता सेनने पुन्हा एकदा वेब सीरिजच्या माध्यमातून पुनरागमन केले आहे. तिने पुन्हा अभिनयाला सुरुवात केली आहे. बॉलिवूडमधून मला चांगल्या अशा भूमिका मिळत नसल्याचे सुश्मिता सेनने म्हटले आहे, ज्या तिला करायच्या होत्या. त्यामुळेच तिने वेब सीरिजमध्ये काम ती स्वीकारू लागली. सुष्मिता सेनचा शेवटचा चित्रपट 2010 मध्ये आला होता. तो एक कॉमेडी चित्रपट होता. चित्रपटाचे नाव होते दुल्हा मिल गया. त्यात फरदीन खान आणि शाहरुख खान यांची महत्त्वाची भूमिका होती.
त्यानंतर तिने 2020 मध्ये वेब सीरिज करण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी एक मालिका आर्या होय. यापूर्वी ती तिच्या दोन मुलींची काळजी घेत होती. एका फेसबुक पेजवर दिलेल्या मुलाखतीत सुष्मिता सेन म्हणाली, ’10 वर्षे मी या गोष्टींची काळजी घेत होते. मला काय करावे आणि काय करू नये ! मात्र मला ज्या प्रकारचे चित्रपट करायचे होते ते मिळत नव्हते. एक एकाच प्रकारच्या भूमिका मला देत होते, त्यामुळे मी 10 वर्षे काम करू शकलो नाही.
तसेच सुष्मिता सेनने असेही सांगितले की, ती नेटवर्कमध्ये अयशस्वी झाली आहे. यामुळे तिला कमी काम मिळाले आहे. ती म्हणते, ‘मी नेटवर्क करण्यात यशस्वी नाही, ते लोक माझ्यासाठी काम करत नाही.’ मात्र आता आर्यचे 2 सीझन असून तिसरा सीझनचे शूटिंग चालू आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – परदेशातील सुप्रसिद्ध मंदिरे – सिडनीतील ‘श्रीमुरुगन’,’श्री वेंकटेश्वर’ आणि श्रीस्वामीनारायण मंदिर!

Next Post

स्मार्टफोन चोरीला गेलाय? घरी बसूनच डिलीट करा तुमचा सर्व डेटा फक्त हे करा

Next Post
प्रातिनिधीक फोटो

स्मार्टफोन चोरीला गेलाय? घरी बसूनच डिलीट करा तुमचा सर्व डेटा फक्त हे करा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011