इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वातील कलाकार हे चाहत्यांच्या अत्यंत आवडीचे असतात. त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडींबाबत लोकांना फारच उत्सुकता असते. त्यामुळेच त्यांच्या सोशल मीडियावरील अपडेट्सवर चाहते लक्ष ठेवून असतात. अशाच एका अपडेटमध्ये एका चाहत्याने प्रार्थना बेहरेच्या मनातील ओळखल्याचा दावा केला आहे. त्याच्या या अंदाजाने मात्र प्रार्थना बेहरेला शॉक बसला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मनोरंजन क्षेत्रातील अनेकजणी या एकमेकींच्या शत्रू असतात, असा समज आहे. मात्र, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांनी हा समज खोटा ठरवला आहे. या दोघी एकमेकांच्या घट्ट मैत्रिणी आहेत. अनेकदा त्या एकत्र मजा मस्ती करताना दिसतात. काही वेळा तर त्या एकत्र वेळ घालवण्यासाठी शॉर्ट ट्रिप्स प्लॅन करत असतात. नुकत्याच या दोघी मुंबईबाहेर एका शांत ठिकाणी फिरायला गेल्या होत्या. यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. तिथे त्यांनी खूप मजा मस्ती केली. त्यानंतर आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सोनालीने चाहत्यांना प्रार्थनाबाबत एक प्रश्न विचारला. त्यावर एका चाहत्याने दिलेले उत्तर वाचून दोघींनाही धक्का बसला.
सोनालीने “प्रार्थना आत्ता काय विचार करत असेल?” असा प्रश्न विचारला. त्यावर चाहत्यांनी विविध उत्तरं दिली. एक चाहता म्हणाला “सेक्स.” त्याचं हे उत्तर वाचून दोघीही आश्चर्यचकित झाल्या. सोनालीने चाहत्याचं हे उत्तर पोस्ट करत त्या दोघींचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. यामध्ये दोघांनाही कमालीचे आश्चर्य वाटल्याचे दिसते आहे. त्या फोटोमध्ये प्रार्थना तिच्या तोंडावर बोट ठेवून चाहत्याला गप्प बसण्याची खूण करताना दिसत आहे. सोनालीने पोस्ट केलेली ही स्टोरी आता चांगलीच चर्चेत आली आहे.