बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अखेर सोनाली कुलकर्णीचं शुभमंगल; असा झाला सोहळा

by Gautam Sancheti
मे 18, 2021 | 3:09 pm
in मनोरंजन
0
2 1

विशेष प्रतिनिधी, मुंबई
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे अखेर लग्न झाले आहे. चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या कुणाल बेनोडेकर याच्याशी ती विवाहबद्ध झाली आहे. यासंदर्भात सोनालीने स्वतःच पोस्ट शेअर करुन तशी माहिती दिली आहे.
कोरोनाच्या संकटकाळामुळे विवाह सोहळ्यांवर अनेक बंधने आहेत. त्यातच आता अभिनेत्री सोनालीने दुबईत जाऊन आपली लग्नगाठ बांधली आहे. अत्यंत घरगुती आणि साध्या पद्धतीने विवाह केल्याचे सांगितले आहे. दोघेही जून मध्ये लग्न करणार होते. मात्र, एक महिने आधीच त्यांनी सातफेरे घेतले आहेत. अत्यंत मोजक्या व्यक्तींच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला.

EYehf5mUwAIG25O

सोनालीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,
अब से हम ‘7’ ‘मे’
Kunal ‘Keno’ Benodekar
So, आम्ही June मध्ये uk ला लग्न करणार होतो
Uk च्या second wave मुळे तारीख पुढे करावी लागली, मग venue च्या availability अनुसार July मधली तारीख ठरली.
लग्नाच्या तयारीसाठी मी March मध्ये shooting संपवून Dubai ला आले,आणि भारतात second wave आली
3
Not just मी पुन्हा एकदा दुबईत अडकले पण लग्न बंधनात ही!
April मध्ये UK ने Indians साठी travel ban जाहीर केला. July पर्यंत परिस्थिती बदलणार नाही म्हणून..
Quarantine, travel restrictions, family साठी असणारी risk, एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च, सरकार चे नियम, या सगळ्यांचा विचार करून आम्ही आमचा भला मोठा लग्न समारंभ cancel करायचा निर्णय घेतला.
June चं July होतंय, म्हणलं postpone करायच्या एैवजी July चं May मध्ये prepone करून सगळ्यांनाच सुखद धक्का देऊ.
4
आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही celebration करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही
5आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो. माझे आई-बाबा भारतात, कुणाल चे लंडन ला, कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही…आताच शिक्का मोरतब करून टाकू.
२ दिवसात सगळं ठरवलं.
एका तासात खरेदी आणि १५ mins मध्ये ४ लोकांच्या साक्षीने मंदीरात,
( इथे Covid restrictions मुळे तेवढंच शक्य आहे) वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू केवळ या ३ गोष्टी करून
( लग्नाच्या मान्यतेसाठी मंदीराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधी)
Marriage Certificate वर sign केलं.

6

इथे सगळ्या process आणि paperwork मध्ये आम्हाला मदत करणारे Rahul Tulpule Deepali Tulpule यांचे आभार
आमचे foster parents Sachin Narhar Joshi Shriya Joshi
आणि हे सगळं घडवून आणणाऱ्या Madhavi Amdekar Kolumbus International Marriage Bureau for professionals चे ही मनापासून आभार
पुढे जेव्हा, जिथे, जसं शक्य होईल,
1 1
तेव्हा, तिथे, तसं, family & friends बरोबर सगळ्या विधीनिशी आमची dream wedding करूच.
तोवर, आणि कायम तुमचा प्रेम आणि आशिर्वाद असूद्या
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रासायनिक खत दरवाढी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात

Next Post

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

भूमित्र या चॅटबॉट सेवेचे उद्घाटन 3
संमिश्र वार्ता

महसूल विभागाने ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ या चॅटबॉट सेवेची केली सुरुवात

ऑगस्ट 27, 2025
Milind Kadam M4B
संमिश्र वार्ता

मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी प्रवासी जलवाहतूक सेवा…इतक्या तासाचा असेल प्रवास

ऑगस्ट 27, 2025
Sadan Ganesh 1 11 913x420 1
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा जल्लोष; आज ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा

ऑगस्ट 27, 2025
ajit pawar e1706197298508 1024x770 1
महत्त्वाच्या बातम्या

लंडनमधील ‘महाराष्ट्र भवन’ साठी ५ कोटींचा निधी….उपमुख्यमंत्री अजित पवार

ऑगस्ट 27, 2025
ganeshotsav 1 e1738348574343
मुख्य बातमी

यंदा बाप्पा वाजत गाजत येणार… अशी करा श्रीगणेशाची स्थापना… असा आहे मुहूर्त…

ऑगस्ट 27, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना जुने मित्र भेटेल, जाणून घ्या, बुधवार, २७ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 26, 2025
IMG 20250826 WA0402
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषद विकास निर्देशांकात राज्यात प्रथम…मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरव

ऑगस्ट 26, 2025
Untitled 44
संमिश्र वार्ता

३० महिला शेतकऱ्यांनी उच्च दर्जाची हिरवी मिरची पिकवून तब्बल ४० मेट्रिक टन उत्पादनची दुबईला केली निर्यात

ऑगस्ट 26, 2025
Next Post
IMG 20210518 WA0073

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेचे लोकार्पण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011