शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शिल्पा शेट्टीची प्रचंड प्रॉपर्टी : दुबई व लंडनमधील बंगल्यांसह कोट्यवधींच्या मालमत्तेची मालकीण…

by Gautam Sancheti
जून 18, 2022 | 5:31 am
in मनोरंजन
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – बॉलीवूड मधील अनेक अभिनेत्रींनी आपल्या करिअरची सुरुवात केल्यानंतर कालांतराने त्या टॉप वर किंवा प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या दिसतात, त्या पैकीच एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी होय. बॉलिवूडची अतिशय सुंदर अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. तिचा जन्म 9 जून 1975 रोजी झाला. तिने 1993 मध्ये बाजीगर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1994 मध्ये त्यांनी अक्षय कुमारसोबत ‘मैं खिलाडी तू अनारी’ या सुपरहिट चित्रपटात काम केले होते.

अभिनयासोबतच तिने तिच्या फिटनेस, आरोग्य आणि योगासाठी जगभरात आपला ठसा उमटवला आहे. शिल्पा शेट्टी 47 वर्षांची झाली असली तरी ती आजही अनेक सौंदर्यवतींना मात देत आहे. शिल्पा शेट्टी अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी अतिशय विलासी जीवन जगते. तिने प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रासोबत लग्न केले आणि त्यानंतर ती मोठ्या पडद्यावर क्वचितच दिसली.

शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील अशा सौंदर्यवतींपैकी एक असून जिच्याकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे. लग्नानंतर शिल्पा तिच्या विविध व्यवसायात व्यस्त झाली. शिल्पा शेट्टी रेस्टॉरंट, बार आणि स्पा व्यवसाय करते. शिल्पाने गेल्या वर्षीच मुंबईतील वरळी भागात बेस्टियन चेन नावाचे नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. याशिवाय शिल्पा दीर्घकाळापासून आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सची मालकीण आहे.

शिल्पा शेट्टीचे दुबईतील बुर्ज खलिफा येथे एक अपार्टमेंट आहे. तिचे पती राज कुंद्राने तिला 2010 मध्ये लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बुर्ज खलिफा येथे एक फ्लॅट भेट दिला होता. ज्याची किंमत कोटींमध्ये होती. 2015 मध्ये हा फ्लॅट विकल्याची बातमी समोर आली होती.

एका रिपोर्टनुसार, शिल्पा शेट्टी जवळपास 134 कोटींच्या मालमत्तेची मालक आहे. तिची एंगेज झाल्यावर राज कुंद्राने तिला खूप महागडी अंगठी दिली होती. त्यावेळी त्या अंगठीची किंमत सुमारे 3 कोटी रुपये होती. ही अंगठी अजूनही शिल्पाकडे आहे. ही 20 कॅरेटची पांढरी डायमंड रिंग आहे.

याशिवाय शिल्पा अनेकदा लंडनला जाते. राज कुंद्राने शिल्पाला लंडनमध्ये घरही विकत घेतले आहे. त्याची किंमत सात कोटी रुपये आहे. इंग्लंडमधील सरे येथील वेब्रिज येथे राज महल नावाची त्यांची सात बेडरूमची मालमत्ता आहे. याशिवाय पाम जुमेराह येथे एक बंगला आहे, ज्याला दुबईतील सर्वात पॉश क्षेत्र म्हटले जाते.

शिल्पा शेट्टीकडेही खासगी जेट आहे. ती नेहमीच तिच्या जेटमधून फोटो शेअर करत असते. यासोबतच शिल्पा अनेक महागड्या वाहनांची मालकीण आहे. त्याच्याकडे BMW i8 आहे ज्याची किंमत 2.25 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी त्याने मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास खरेदी केली. यासोबतच राजने आपल्या वाईफ कम प्रेयसीला एक रेंज रोव्हरही भेट दिली, ज्याची किंमत 2 कोटी रुपये आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पोटच्या चिमुकल्याला छळणाऱ्या आईविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

या दिवाळखोर कंपनीवर आहे मुकेश अंबानींची नजर; केव्हाही होणार खरेदीची घोषणा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

road 1
संमिश्र वार्ता

येवला तालुक्यातील या जिल्हा मार्ग रस्त्यांची राज्य मार्गात दर्जोन्नती…

सप्टेंबर 12, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

अतिवृष्टीमुळे नुकसानीपोटी बाधितांना ७३ कोटी ९१ लाखाची मदत….या जिल्ह्यातील शेतक-यांना मिळणार लाभ

सप्टेंबर 12, 2025
IMG 20250912 WA0319 scaled e1757675834888
स्थानिक बातम्या

नाशिकच्या जलतरणपटूंनी कॅटालिना चॅनल रिले मोहीम यशस्वी करून रचला इतिहास…

सप्टेंबर 12, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये विद्युत उपकेंद्रातील रोहित्र क्षमतावाढीचे काम सुरु…शनिवारी या भागातील वीजपुरवठा राहणार बंद

सप्टेंबर 12, 2025
jilha parishad
संमिश्र वार्ता

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर…नाशिकचे आरक्षण या गटासाठी आरक्षित

सप्टेंबर 12, 2025
crime 13
क्राईम डायरी

इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू….लहवित येथील घटना

सप्टेंबर 12, 2025
IMG 20250912 WA0302 1
संमिश्र वार्ता

जागतिक पातळीवर नावाजलेल्या हाफकीन संस्थेस मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली भेट…

सप्टेंबर 12, 2025
crime11
क्राईम डायरी

डिजीटल अ‍ॅरेस्टचा बहाणा नाशिकच्या सेवानिवृत्तास सव्वा २१ लाख रूपयाला गंडा

सप्टेंबर 12, 2025
Next Post
mukesh ambani

या दिवाळखोर कंपनीवर आहे मुकेश अंबानींची नजर; केव्हाही होणार खरेदीची घोषणा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011