शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बॉलिवूडमध्ये अभिनयाला नाही, तर याला महत्त्व – अभिनेत्री राधिका आपटे

by India Darpan
नोव्हेंबर 15, 2022 | 5:06 am
in मनोरंजन
0
Eadhika Apte

 

इंडिया दर्पण ओनलाईन डेस्क – अभिनेत्री राधिका आपटे अनेकदा चर्चेत असते. कधी चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे किंवा कधी अन्य कुठल्या कारणाने. उत्तम अभिनेत्री म्हणून तिचं नाव घेतल जातंच. ओटीटी क्वीन म्हणून राधिकाला ओळखलं जात. यासोबतच आपल्या रोखठोक बोलण्याने तशीच भूमिका घेतल्याने राधिका चर्चेचा विषय असते. अशाच एका सडेतोड वक्तव्याने राधिका पुन्हा चर्चेत आली आहे. बॉलीवूडमध्ये तुमच्या अभिनयापेक्षा तुमच्या दिसण्याला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे अनेकदा तरुण दिसण्यासाठी अभिनेत्री विविध सर्जरी करत असतात. मी मात्र कधीच कुठलीही सर्जरी केली नाही असे राधिकाने म्हटले आहे.

अभिनेत्री राधिका आपटेने एका मुलाखती दरम्यान विविध गोष्टींवर रोखठोक भाष्य केलं आहे. राधिका आपटे म्हणाली,”बॉलिवूडमध्ये वयाला खूप महत्त्व आहे. तुमच्या अभिनयापेक्षा तु्म्ही किती तरुण दिसता या गोष्टीला इथे जास्त महत्त्व आहे. त्यामुळेच तरुण दिसण्यासाठी अनेक अभिनेत्री सतत आपल्या शरीराच्या विविध भागांच्या सर्जरी करत असतात. मलादेखील अनेकदा सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण मी सर्जरी केलेली नाही”. हो पण बॉलिवूडमध्ये वयाला खूप किंमत आहे. अनेक सिनेमांसाठी तरुण अभिनेत्रीच हव्या असतात हे सत्य नाकारता येणार नाही”, असे म्हणत बॉलीवूडबाबत तिने मोठा गौप्यस्फोट केला आहे. तर फक्त भारतीय सिनेसृष्टीतच नाही तर जगभरात अनेक महिला या गोष्टी विरोधात लढत असल्याचे तिने सांगितले आहे.

राधिका आपटेने आजवर हिंदी, मराठी, तेलगू, बेंगाली अशा विविध भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. राधिकाचा ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात ती राजकुमार राव आणि हुमा कुरेशीसोबत दिसली होती. याआधी ती सैफ अली खान आणि हृतिक रोशन स्टारर ‘विक्रम वेधा’ या बहुचर्चित सिनेमात झळकली होती. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात तिचे दोन्ही सिनेमे कमी पडले.

Actress Radhika Apte on Bollywood Scenario

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

…आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती झाले भाऊक

Next Post

अभिनेता सुयश टिळकची पोस्ट चर्चेत; का असं काय आहे त्यात?

Next Post
Suyash Tilak

अभिनेता सुयश टिळकची पोस्ट चर्चेत; का असं काय आहे त्यात?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011