मुंबई – नार्कोटिक्स कँट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले आहे. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणाचा सध्या वानखेडे तपास करीत आहेत. तसेच, वानखेडे यांच्यावर दिवसेंदिवस गंभीर स्वरुपाचे आरोप होत आहेत. याची दखल घेत क्रांती यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जर असते तर त्यांच्या समोर एखाद्या महिलेला एवढे टार्गेट केले गेले असते का, असा प्रश्नही क्रांती यांनी पत्रात विचारला आहे. त्यांनी लिहिलेले पत्र असे