शुक्रवार, नोव्हेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अभिनेत्री किम शर्मा आणि टेनिसपटू लिएंडर पेस यांचे परदेशात एन्जॉय; फोटो व्हायरल

जानेवारी 17, 2022 | 5:09 am
in संमिश्र वार्ता
0
Capture 8

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमधील अभिनेत्री आणि खेळाडू यांच्यात वेगळेच रिलेशनशिप असते असे म्हटले जाते, अनेक खेळाडूंनी चित्रपटसृष्टी मधील अभिनेत्रीशी मैत्री करत असतानाच कालांतराने लग्न देखील केले आहे, अशाच एका रिलेशनशिप विषयी सध्या जोरदार चर्चा सुरू असून त्यांच्यामध्ये अफेअर आहे की आणखी काही असे बॉलीवूड सह क्रीडाक्षेत्रात बोलले जात आहे.

‘मोहब्बतें’ सिनेमा फेम अभिनेत्री किम शर्मा सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी आणि फॉलोअर्ससाठी सुंदर फोटो शेअर करत असते. छायाचित्रांच्या माध्यमातून ती तिच्या आयुष्याची झलक देखील दाखवते. सध्या किम शर्मा सुट्टीसाठी परदेशात गेली आहे. विशेष म्हणजे ती सध्या टेनिस स्टार लिएंडर पेसही त्याच्यासोबत आहे. या दोघांच्या रिलेशनशिप तथा लिंकअपच्या बातम्या बर्‍याच दिवसांपासून येत आहेत, मात्र किम आणि लिएंडरने यावर अद्याप उघडपणे काहीही सांगितलेले नाही. मात्र दोघे काही बोलत नसतील पण त्यांची ही छायाचित्रे खूप काही सांगून जातात.

View this post on Instagram

A post shared by Kimi Sharma (@kimsharmaofficial)

विशेष म्हणजे अभिनेत्री किम आणि लिएंडर अमेरिकेतील डिस्नेच्या मॅजिक किंग पार्कमध्ये हँग आउट करताना दिसले. दोघांनीही हातात हात घालून फोटो काढले. तर दुसर्‍या छायाचित्रात, किम आणि लिएंडर एकच आइस्क्रीम खात आहेत आणि लिएंडर सेल्फी काढत आहे. दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम एन्जॉय करत आहेत. किमने फोटोसोबत एक इमोजी देखील पोस्ट केला आहे. किमच्या फोटोंवर चाहत्यांच्या खूप कमेंट्स येत आहेत. यात एका यूजरने लिहिले – ‘तुम्ही दोघे सर्वात क्यूट आहात.’ तर आणखी एक चाहता म्हणतो, ‘तुम्ही माझे खूप आवडते आहात.’ एकाने कमेंट केली, ‘तुम्ही दोघे अप्रतिम दिसता, एन्जॉय करा.’

विशेष म्हणजे गेल्या वर्षी किम आणि लिएंडर गोव्यातील एका रेस्टॉरंट-बारमध्ये दिसले होते. त्यानंतर त्यांच्या रिलेशनची केली जाऊ लागली. आता छायाचित्रांमध्ये त्यांनी एकमेकांना मिठी मारताना पोझ दिली. किम शर्मा ही सुमारे ११ वर्षापासून चित्रपट क्षेत्रापासून दूर असून ती २०१० मध्ये आलेल्या तेलगू चित्रपट ‘यागम ‘ मध्ये पडद्यावर दिसली होती.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खतांच्या किंमतींमध्ये अव्वाच्या सव्वा वाढ; शेतकऱ्यांपुढे मोठे संकट

Next Post

इंडिया दर्पण विशेष – राऊळी मंदिरी – मॉरिशसचा १०८ फूटी मंगल महादेव!

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
mauritius mahadev

इंडिया दर्पण विशेष - राऊळी मंदिरी - मॉरिशसचा १०८ फूटी मंगल महादेव!

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011