रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

किआरा अडवाणीच्या हस्तमैथून सीनवर मंगेशकर कुटुंबियांची नाराजी…

ऑगस्ट 9, 2023 | 5:14 pm
in मनोरंजन
0
Fa s7HdWIAAT b1 e1691581225892

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री किआरा अडवाणी ही आपल्या अभिनयाच्या माध्यमातून आता स्थिरावली आहे. एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. इतरांप्रमाणेच कियारा देखील आता ओटिटी प्लॅटफॉर्मवर दिसू लागली आहे. मात्र, नुकत्याच आलेल्या एका तिच्या वेबसिरिजमधील सीनवर काहींनी आक्षेप घेतला आहे. अर्थात आक्षेप सीनला नाही तर या सीनला लावण्यात आलेल्या गाण्याला आहे.

कियारा ही सध्या तिच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कियारा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे लाखो चाहते आहेत. मात्र, मध्यंतरीच्या काळात तिच्या एका सीनवरून तिच्यावर टीका करण्यात आली होती. हा चित्रपट म्हणजे बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरचा ‘लस्ट स्टोरीज’. या चित्रपटात कियाराचा एक सीन होता. ज्यामुळे कियारा आणि करण या दोघांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. याचे कारण म्हणजे, एका सीनच्या बॅकग्राऊंडला ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील टायटल ट्रॅक ऐकायला येतो. लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं हे एका सेक्स पलेजर सीनच्या बॅकग्राऊंडला वापरल्यानं मंगेशकर कुटुंबाने नाराजी दर्शवली होती.

‘लस्ट स्टोरीज’मध्ये कियारानं मेघा नावाच्या एका शिक्षिकेची भूमिका साकारली होती. तिचं लग्न विक्की कौशल म्हणजेच ‘पारस’शी झालं होतं. पारस हे एक असं पात्र जे पत्नीला शरीरसुख देण्यात अपयशी ठरतं. त्यामुळे त्याच्या पत्नीच्या भूमिकेत असणारी कियारा व्हायब्रेटरचा वापर करण्याचा निर्णय घेते असं या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं होतं.

त्यातील शेवटच्या म्हणजेच करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या शॉर्टफिल्ममध्ये कियारा अडवाणीने काम केलं होतं. करण जोहरच्या या स्टोरीची अन् त्यातील एका खास सीनची चांगलीच चर्चा झाली. यामध्ये कियारा अडवाणीचं पात्र व्हायब्रेटरच्या सहाय्याने हस्तमैथुन करतानाचा एक सीन आहे, याच सीनमध्ये ते गाणं वाजतं आहे.

लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील लोक हे लस्ट स्टोरीज या चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शकांवर संतापले होते.
मंगेशकर कुटुंबातील एक सदस्य बॉलिवूड हंगामाशी संवाद साधतांना म्हणाले होते, “संपूर्ण भारतातील एका आदरणीय अशा व्यक्तीच्या आवाजात रेकॉर्ड केलेले भजनासारखे पवित्र गाणे एका अभिनेत्रीच्या हस्तमैथुनाच्या सीनसाठी का वापरले गेले याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. खरंतर करण जोहर त्याऐवजी दुसरे कोणतेही गाणे वापरू शकला असता. अशा विचित्र सीनसाठी करणने लता दिदी यांच्या आवाजातील इतकं अजरामर गाणं का निवडलं?” “करण जेव्हा कभी खुशी कभी गमसाठी हे गाणं लता मंगेशकर यांच्याकडून रेकॉर्ड करून घेत होता तेव्हा तो म्हणाला होता की त्याचं सर्वात मोठं स्वप्नं होतं, आता मात्र त्याने या स्वप्नवत अशा गाण्याचं रूपांतर एका भयानक स्वप्नात केलं आहे.”

actress kiara advani orgasm scene mangeshkar family
Lata Mangeshkar Song OTT Web Series Lust Stories

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘आई तुझ देऊळ’ फेम डान्सर सचिन ठाकूर यांची कार पुन्हा पेटवली

Next Post

समृद्धी महामार्गावर इतक्या हजार वाहन चालकांवर कारवाई… आरटीओची मोहिम…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
RTO Traffic

समृद्धी महामार्गावर इतक्या हजार वाहन चालकांवर कारवाई... आरटीओची मोहिम...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011