मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेता विकी कौशल, त्याची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आणि प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आहे मुंबई पोलिसांनी तैनात केलेल्या निर्भया पथकाचा. या तिन्ही व्हिडिओला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाची माहिती देणार हा व्हिडिओ लाखो जणांपर्यंत पोहचविण्यात या तिन्ही सेलिब्रेटींनी मोठी कामगिरी बजावली आहे. हे व्हिडिओ तुम्हीही नक्की बघा
कतरिना कैफने शेअर केलेला हा व्हिडिओ
विकी कौशलने शेअर केलेला हा व्हिडिओ
शाहीद कपूरने शेअर केलेला हा व्हिडिओ