इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. जान्हवी वरुण धवनसोबत ‘बवाल’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाशिवाय ती सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तसंही जान्हवी ही तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. त्यावरूनच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अर्जुन कपूरच्या घरी नुकतंच अभिनेता वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल पोहोचले होते. या दोघांसोबत जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे देखील होते. सध्या जान्हवी आणि शिखरचे अफेअर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अर्जुन कपूरच्या घरी हे दोघेही दिसल्याने ते रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
लहानपणापासून एकत्र
शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर लहानपणापासूनचे मित्र आहेत. दोघांनी एकत्र शालेय शिक्षण घेतलं आहे. कोणत्याही पार्टीसाठी जान्हवी आणि शिखर एकत्र दिसतात. याशिवाय जान्हवी अनेकदा शिखर पहाडियासोबत फोटो शेअर करताना दिसते. शिखरच्या वाढदिवशीही अभिनेत्रीने अनेक पोस्ट केल्या होत्या. यामुळे त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली.
कोण आहे शिखर पहाडिया?
शिखर एक पोलो प्लेअर असून तो एक उद्योजक आहे. त्याने २०१९ मध्ये एंटरटेनमेंट आणि गेमिंगचा व्यवसाय सुरू केला होता. त्याआधी शिखर लंडन बेस्ड एका फर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट ॲनालिस्ट म्हणून नोकरी करत होता. याशिवाय शिखर पहाडिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. एका वेबसाइटनुसार, शिखरची एकूण संपत्ती १० कोटी रुपये आहे. तसंच त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये जान्हवी आणि शिखर आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात पूजा करताना दिसले होते. पण दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे काहीही सांगितलेलं नाही.