सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अभिनेत्री इलियाना डिक्रुझने शेअर केला गरोदरपणातला फोटो

by India Darpan
जुलै 28, 2023 | 5:24 am
in मनोरंजन
0
Capture 27

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गरोदरपण हा कोणत्याही बाईच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा काळ असतो. मग ती बाई सेलिब्रिटी असो की साधं सामान्य जीवन जगणारी. हा काळ दोघांनाही वेगळाच आनंद देऊन जातो. हाच आनंद सध्या अभिनेत्री इलियाना डिक्रुझ साजरा करते आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून बॉलीवुडमध्ये आलेल्या इलियानाने आपल्या अभिनयाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. इलियाना सध्या तिची प्रेग्नेंसी एंजॉय करते आहे. नुकतेच तिने खास प्रेग्नेंसी फोटोशूट केले असून ते फोटोज चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. चाहत्यांनी देखील तिचे फोटो पाहून तिचे कौतुक केले आहे.

इलियाना डिक्रूझने तिचा मिरर सेल्फी चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यात ती बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. इलियानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा सेल्फी शेअर केला आहे. बॉडीकॉन ड्रेसमधील इलियाना, तिचा सेल्फी आणि या फोटोची ‘माय लिटिल’ ही कॅप्शन हे सारेच चाहत्यांना भावले आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर भरपूर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे.

एप्रिल महिन्यात सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत इलियानाने आई होणार असल्याची माहिती दिली होती. लग्न न करताच गरोदर राहिलेली इलियाना त्यानंतर सोशल मीडियावर चर्चेत होती. इलियाना डिक्रूझने अलिकडेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केले होते.

View this post on Instagram

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्री विष्णूपुराण कथासार (भाग २) वराह अवतार, सृष्टीची पुनर्निर्मिती

Next Post

मराठी मालिकेचे शुटींग सुरू असताना अचानक आला बिबट्या…

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

मराठी मालिकेचे शुटींग सुरू असताना अचानक आला बिबट्या...

ताज्या बातम्या

om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

जून 23, 2025
nashik3 1024x768 1

शेतकरी व नागरीकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार…

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011