बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्कादायक! दीपिका पदुकोणने पाकिस्तानकडून घेतले ५ कोटी; माजी रॉ अधिकाऱ्याचा खुलासा

by India Darpan
ऑगस्ट 3, 2022 | 8:39 pm
in मनोरंजन
0
Dipika padukon

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरात काही महिन्यांपूर्वी CAA आंदोलन पेटले होते, त्या काळात दिल्लीच्या JNU विद्यापीठातही मोठे आंदोलन झाले होते. कालांतराने आंदोलन शांत झाले, परंतु आता पुन्हा एकदा आता दीपिका पदुकोणबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2020 मध्ये दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू(JNU) विद्यापीठात CAA विरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दीपिका पदुकोणने पाकिस्तानीकडून पाच कोटी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ..

एका माजी RAW अधिकाऱ्याने हा खळबळजनक खुलासा केला आहे. रॉचे माजी अधिकारी एनके सूद यांनी दीपिकाबाबत हा खळबळजनक दावा केला आहे. यापूर्वी देखील सूद यांनी बॉलिवूडबाबत अनेक मोठे खुलासे केले होते.अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ब्रिटिश-पाकिस्तानी उद्योगपती अनिल मुसरत यांच्या चांगलेच संबध आहेत. इतकेच नव्हे तर अनिल मसरत हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे खूप चांगले मित्र असल्याचा दावा सूद यांनी केला आहे. मुसरत हा अनील मुसरतने इम्रान खान पीटीआय पक्षाला निधी देत असल्याचे सूद म्हणाले.

अनिल मुसरत लंडनला येतो तेव्हा तो आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराच्या लोकांसाठी पार्टी आयोजित करतो. मुसरत बाबत बोलताना सुद यांनी दीपिकावर मोठा आरोप केला आहे. भारतविरोधी कारवायांमध्ये अनिल मुसरत नेहमीच सहभागी असतो. लंडनमध्ये सीएएविरोधात झालेल्या आंदोलनालाही अनिलने आर्थिक मदत केली होती. त्यातच दिल्लीत CAA विरोधात आंदोलनात सहभागी होण्यासाठी दीपिका पदुकोणने पाकिस्तानीकडून पाच कोटी रुपये घेतले. अनिल मुसरतच्या विनंतीवरूनच दीपिका पदुकोण जेएनयूमध्ये सीएएविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जेएनयूमध्ये गेली होती असे सूद म्हणाले.

मात्र दीपिका आंदोलन ठिकाणी ना कुणाशी बोलली, ना कुणाशी तिने संवाद साधला. ती तिथे काही काळ थांबली आणि त्यानंतर तिथून ती निघून गेली. दीपिकाला तिथे जाण्यासाठी 5 कोटी देण्यात आले. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून(ED) तपासणी केली जात असल्याचे सूद यांनी सांगीतले. यानंतर आयएसआयचे महासंचालक आसिफ गफूर यांनी दीपिकाचे कौतुक केल्याचेही सूद म्हणाले.
दरम्यान, सन 2017 मध्ये अनिल मुसरतच्या मुलीचे लग्न झाले. या लग्न सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रीटींनी हजेरी लावली. या लग्नात रणवीर सिंग, हृतिक रोशन, सोनम कपूर, अनिल कपूर, सुनील शेट्टी आणि करण जोहरसारखे स्टार्स दिसले. अनिल कपूर अनिल मसरतला 25 वर्षांपासून ओळखतो आणि त्याचे कौटुंबिक संबंधही आहेत. सोनम कपूरच्या लग्नातही अनिलही मसरत दिसला होता, असे सांगण्यात येते.

Actress Deepika Padukon Pakistan 5 Crore Raw Officer

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बँकेत काम करु इच्छिणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! तब्बल ६ हजार पदांसाठी भरती

Next Post

३५ वर्षांपेक्षा जास्त काळ सरकारी सेवा केली; अखेर सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

India Darpan

Next Post
mantralay 2

३५ वर्षांपेक्षा जास्त काळ सरकारी सेवा केली; अखेर सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011