इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री या चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असतात. त्यामुळेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सर्वांनाच फार इंटरेस्ट असतो. त्यांच्या कुटुंबात कोण आहे, त्यांचं लग्न कोणाशी झालं आहे, त्यांचं कोणाशी अफेअर आहे का, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती चाहत्यांना असते. अभिनेत्री चारू असोपा हिच्याबाबत सध्या हेच सुरू आहे. सोशल मिडीयावर तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावरून चारुने दुसरे लग्न केले का, अशी चर्चा सुरू झाली आहे. नेटकऱ्यांनी तिला हा प्रश्न विचारला आहे.
नुकताच झाला घटस्फोट
चारू असोपा हिचे पहिले लग्न अभिनेत्री सुश्मिता सेन हीच भाऊ राजीव सेन याच्यासोबत झाले. राजीव आणि चारु यांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव झियाना आहे. दोघांचंही लग्न अत्यंत थाटात पार पडलं. पण, हे नातं काही फार काळ टिकू शकलं नाही. त्यामुळे अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. गंमत म्हणजे घटस्फोटानंतर देखील हे दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. त्यावरही आम्ही पती – पत्नी म्हणून विभक्त झालो असलो तरी मित्र म्हणून एकमेकांसोबत असू आणि मुलीचा एकत्र सांभाळ करु, असं या दोघांनी सांगितलं.
सोशल मीडियावर चारू सक्रिय
मनोरंजन क्षेत्रातील सर्वांप्रमाणेच चारू सोशल मीडियावर सक्रिय असते. चारुच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.चारु कायम मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. अशाच एका व्हिडीओमुळे चारू चर्चेत आली आहे. या व्हिडिओत अभिनेत्रीच्या कपाळावर कुंकू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. चारुने एक रिल शेअर केले आहे. यामुळे चारु हिच्या खासगी आयुष्यात नक्की काय सुरु आहे, याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये आहे.अभिनेत्रीचा व्हिडीओ आणि कपाळावरील कुंकू पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी ‘दुसरं लग्न केलंस का?’ असा प्रश्न विचारला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला की, ‘ती अभिनेत्री आहे आणि तिला शुटिंगसाठी कुंकू लावावे लागले असेल…’