इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रिअॅलिटी टीव्ही शो आणि व्हीजे अनुषा दांडेकरला पुन्हा एकदा एक वेदनादायक शस्त्रक्रियेला सामोरे जावं लागलं आहे. अंडाशयात गुठळ्या झाल्याने अनुषालावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आपल्या चाहत्यांसोबत अनुषाने ही बातमी शेअर केली असून एक पोस्ट देखील लिहिली आहे. यासोबतच मुलींना एक सल्ला द्यायला देखील ती विसरली नाही.
काय होता आजार?
अनुषाच्या अंडाशयात गाठ होती. ती आता काढण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना आणखी अनेक गाठी आढळल्याची माहितीही तिने दिली. आजारपणातून बरं होण्याचा हा प्रवास अत्यंत वेदनादायी असल्याचे तिने सांगितले आहे. अनुषा दांडेकरने इन्स्टाग्रामवर एक मेकअप फ्री सेल्फी शेअर केला आहे. यासोबत तिने लिहिले आहे की, ‘मी फक्त हॅलो म्हणण्यासाठी आले आहे. अलीकडेच, माझ्या अंडाशयावरील गाठीची शस्त्रक्रिया झाली आहे. या सर्व त्रासातून मी सुखरूप बाहेर आले आहे.
स्त्रीरोग तज्ज्ञाकडून नियमित तपासणी करून घ्या
आपल्या या अनुभवावरून अनुषा दांडेकरने मुलींना एक सल्ला देखील दिला आहे. स्त्रीरोग तज्ज्ञाकडून नियमित तपासणी करून घ्या, असे तिने सांगितले आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याकडे आणि सुरक्षेकडे लक्ष द्या. मी १७ वर्षांची असल्यापासून हे करत आहे आणि आज मी ठीक आहे. यावेळी अनुषा दांडेकरने डॉक्टरांचे आभार मानले. आपल्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल, अशी माहितीही अनुषाने दिली. तिने सर्वांचे आभार मानले. तिच्या तब्येतीच्या या अपडेटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये रिया चक्रवर्ती, जेनिफर विंगेट अशा सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.