इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तीला काम म्हणून कोणतीही भूमिका नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या भूमिका कराव्या लागतात. अशावेळी यावर त्यांच्या घरच्यांच्या काय प्रतिक्रिया असतात, हा प्रश्न नेहमीच चाहत्यांना पडत असतो. सध्या चाहत्यांना असाच एक प्रश्न पडला आहे. हा प्रश्न आहे अभिनेत्री अमृता खानविलकर बाबत. अमृता खानविलकरचा नवरा अर्थात हिमांशु मल्होत्रा, हा नुकताच एका वेबसिरीजमध्ये दिसला. या वेबसिरीजमध्ये अनेक बोल्ड सीन आहेत. त्यावर काय होती अमृताची प्रतिक्रिया, याची अनेक प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
हिमांशू मल्होत्रा नुकताच ‘मौका या धोका’ या वेबसीरिजमध्ये दिसला. हिमांशूने टीव्हीसोबतच चित्रपटात आणि ओटीटीवरही काम केले आहे. ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘नच बलिये’ सारख्या रिऍलिटी शोमध्येही त्याचा सहभाग होता. त्याचा लहान भाऊ मोहित मल्होत्रा आणि पत्नी अमृता खानविलकर ही देखील इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नावं आहेत. हिमांशूने नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यात त्याने आपल्याला आलेले अनुभव सांगितले आहेत.
नवीन वेबसिरीजमध्ये काय?
‘मौका या झोका’ ही वेबसिरीज हे मनोरंजनाचे संपूर्ण पॅकेज आहे. यात सस्पेन्स, ड्रामा हे सर्व काही मिळणार आहे. कबीर सदानंदजींनी गेल्या वर्षी ‘मौका या झोका’साठी मला संपर्क केला होता. त्याची कथा आवडल्याने मी लगेच हो म्हटलं. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रोजेक्ट असल्याने मी खूप उत्सुक होतो. या कथेचे शूटिंग मनालीमध्ये आणि नंतर गोव्यात शूट केले.
पत्नी अमृताची प्रतिक्रिया
याचा ट्रेलर पाहिल्यावर मी काहीतरी नवीन करत असल्याचा आपल्याला आनंद असल्याचे अमृताने सांगितले. तुम्ही पूर्वी केलेल्या कामापेक्षा पूर्णपणे वेगळं काही तरी केलंच पाहिजे. माझ्या पत्नीने ट्रेलर पाहिला तेव्हा मी या भूमिकेत चपखल बसत असल्याचे तिने सांगितले. जेव्हा तुमची बायको तुम्हाला शाबासकी देते तेव्हा काही वेगळीच बाब असते.’
बोल्ड सीनवर म्हणते…
बोल्ड सीन्सबाबत अमृता काहीही बोलली नाही. तिने आधी पोस्टर आणि नंतर ट्रेलर पाहिला. आणि तिला खूप हसू आले. तिला माहीत आहे की हे आमचं काम आहे. तीदेखील एक अभिनेत्री आहे, त्यामुळे तिला याची चांगली माहिती आहे.