रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नवी मुंबईतील मॉलमधून विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेला जावे लागले कार्यक्रम सोडून; हे आहे कारण…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 1, 2022 | 9:05 pm
in मनोरंजन
0
vijay devarakonda ananya pandey

 

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे हे नवी मुंबईतील एका कार्यक्रमात गेले होते. बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झालेल्या विजयचा चाहतावर्ग किती मोठा आहे, याची प्रचिती नवी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात आली. मुंबईत आलेल्या विजयने यावेळी चाहत्यांसाठी मुंबईत बोलायला सुरुवात केली आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. याच जल्लोषात ही गर्दी व्यासपीठाच्या दिशेने जाऊ लागली. ही गर्दी नंतर इतकी प्रचंड झाली की विजय आणि अनन्याला कार्यक्रमातून मध्येच निघावे लागले.

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे हे दोघे सध्या त्यांच्या आगामी ‘लायगर’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. त्यासाठी त्यांनी मध्यंतरी ट्रेनमधूनही प्रवास केला. नुकतेच ते नवी मुंबईतील मॉलमध्ये प्रमोशनसाठी आले होते. विजय आणि अनन्याने सोशल मीडियावर या कार्यक्रमाची माहिती चाहत्यांना दिली होती. आपले आवडते कलाकार भेटायला येणार असल्याने चाहत्यांनी मॉलमध्ये तुडुंब गर्दी केली.

महाराष्ट्रात आल्याने विजयनेही यावेळी मराठीतून बोलायला सुरुवात केली. त्याच्या तोंडून मराठी ऐकताच चाहत्यांनी एकच कल्ला केला. हळूहळू ही गर्दी स्टेजच्या जवळ जाऊ लागली. बॅरिकेट्सजवळ गर्दी पोहोचली. विजयने चाहत्यांच्या जल्लोषावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही इथेच आहोत, कृपया शांत व्हा, असे सांगताना तो दिसला. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेली. आणि कलाकार आणि गर्दीची सुरक्षा लक्षात घेऊन टीमला कार्यक्रमस्थळ सोडावे लागले.

विजय देवरकोंडा ‘लायगर’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात बॉक्सिंग चॅम्पियन माइक टायसनदेखील झळकणार आहे. हा एक स्पोर्ट्स अॅक्शन चित्रपट आहे. हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Actor Vijay Devarkonada Ananya Pandey Left from Program in New Mumbai Mall

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

त्र्यंबकेश्वर येथे पहिल्या श्रावण सोमवार निमित्त शिवभक्तांची प्रचंड गर्दी

Next Post

दोधेश्वर घाटात ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक जण ठार (व्हिडीओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये सीबीआयने दोन बेकायदेशीर कॉल सेंटर केले उदध्वस्त…दोन जणांना अटक

सप्टेंबर 14, 2025
Jayant Patil e1701442690969
संमिश्र वार्ता

भारत आणि पाकिस्तानमध्ये होणा-या सामन्यावर जयंत पाटील यांनी दिली ही प्रतिक्रिया….

सप्टेंबर 14, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

आशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारा हायव्होल्टेज सामना रद्द होणार? पडद्यामागे हालचाली सुरु

सप्टेंबर 14, 2025
modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Kia Range 1
संमिश्र वार्ता

किया इंडियाची घोषणा…ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत हा फायदा

सप्टेंबर 14, 2025
crime1
क्राईम डायरी

पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेची अशी केली फसवणूक…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सप्टेंबर 14, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

या दोन दिवसात महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 14, 2025
Next Post
IMG 20220801 WA0031 e1659368044871

दोधेश्वर घाटात ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक जण ठार (व्हिडीओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011