रविवार, नोव्हेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जिममध्ये वर्कआऊट ही काळजी घ्या, अन्यथा….; अभिनेता सुनील शेट्टींनी दिला हा इशारा

नोव्हेंबर 21, 2022 | 5:09 am
in मनोरंजन
0
Sunil Shetty e1668953056654

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या जिममध्ये वर्कआऊट करताना कलाकारांचे अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कलाकारांना आपला फिटनेस टिकवून ठेवावा लागतो. आपल्या दिसण्यासोबतच फिटनेसकडे कलाकारांना कायम लक्ष द्यावे लागते. त्यात पुरुष कलाकारांना आपली शरीरयष्टी पिळदार ठेवणे गरजेचे आहे. आज अनेक अभिनेते हे आपल्या उत्तम फिजिकमुळे ओळखले जातात. अनेक कलाकार जिममध्ये वर्कआऊट करतात. मात्र अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिद्धांत वीर सूर्यवंशीप्रमाणेच जिममध्ये वर्कआउट करताना अनेक तरुणांचं हृदयविकाराचा झटका आल्याने यापूर्वी निधन झालं आहे. त्यामुळे जिममध्ये वर्कआउट करताना कशाप्रकारची काळजी घ्यावी, यावर अभिनेता सुनील शेट्टी याने भाष्य केलं आहे.

अभिनेता सुनील शेट्टी यांचे आरोग्य सुरवातीपासून आपल्याला उत्तम दिसते. यामागे त्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी मेहनत आहे. योग्य आहार आणि नियमित व्यायामावर त्याचा भर असतो. सध्या सुनील शेट्टी त्याच्या आगामी ‘धारावी बँक’ या सिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत त्याने वर्कआऊट, आहार आणि हृदयविकाराचा झटका यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. वर्कआउट करताना आपल्या हृदयावर ताण येणार नाही म्हणून कोणती काळजी घ्यावी यासाठी त्याने काही टिप्स दिल्या आहेत.

यावेळी सुनील शेट्टी म्हणाला, “व्यायाम करण्याबरोबरच आपला आहारही योग्य असणार अत्यंत गरजेचं आहे. आज बहुतांश लोक जिममध्ये जाऊन वर्कआउट करतात. जिममध्ये जड वजनं उचलताना दोन्ही बाजूला समान वजन आहे ना हे आधी तपासून पहावं. जर दोन्ही बाजूला सारख्या किलोची वजनं नसतील तर ती आधी सारखी करून घ्यावीत. कोरोनाकाळात अनेकांना कोरोना होऊन गेला आहे. त्यामुळे कोविड काळानंतर आपलं शरीर रक्ताच्या गुठळ्या तयार करत नाही ना याची वेळच्यावेळी तपासणी करून घ्यावी. कोरोना काळानंतर शरीरात रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्याची समस्या वाढते आहे. ही समस्या आपल्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते.
सुनील शेट्टी हा बॉलिवूडमधील अत्यंत फिट अभिनेत्यांच्या यादीतीला एक अभिनेता आहे. तेव्हा तरुणांनी जिममध्ये वर्कआऊट करताना शरीरावर जास्त भार न टाकता योग्य सल्ल्याने व्यायाम करणं आवश्यक आहे.

Actor Sunil Shetty on Gym Work Out Care
Entertainment Health Exercise Heart Attack

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील ५०० शाळांमध्ये माझी ई-शाळा कार्यक्रम; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

Next Post

श्रीदत्त परिक्रमा – श्रीक्षेत्र मुरगोड आणि श्रीक्षेत्र कुरवपूरचा अगाध महिमा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
EOLo9FtUcAEu761 e1668956755553

श्रीदत्त परिक्रमा - श्रीक्षेत्र मुरगोड आणि श्रीक्षेत्र कुरवपूरचा अगाध महिमा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011