इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या सैफ अली खानची चांगलीच चर्चा आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटात त्याने रावणाची भूमिका साकारली असून या चित्रपटावर टीकेची चांगलीच झोड उठते आहे. याचवेळी सैफची लेक अभिनेत्री सारा अली खान तिच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. साराच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता हे दोघे हे बाप-लेकी लवकरच एकत्र काम करताना दिसून येणार आहेत. नुकताच या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिअल लाईफ पिता-पुत्र किंवा बहिणी – बहिणी चित्रपटात एकत्रितपणे काम करण्याचे प्रसंग कमीच आहेत. अशा या प्रत्यक्षातील जोड्या रील लाईफमध्ये एकत्र दिसल्यानंतर सिने चाहत्यांनाही भावतात. आता, सैफ अली खान आणि सारा अली खान एकत्र दिसणार आहेत.
व्हायरल फोटोत काय?
या व्हायरल फोटोत सारा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान कैद्याच्या भूमिकेत. याबाबत संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या दोघांचा एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू होणार आहे, हे मात्र नक्की. हे काहीही असले तरी हा फोटो पाहून त्यांचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी साराने फिल्मसिटीमधील सैफ अली खान आणि भावासोबतचा एक फोटो शेअर केला होता. सैफ आणि सारा त्यांच्या आगामी प्रोजेक्टचे शूटिंग फिल्मसिटीमध्येच करत आहेत.
सारा आणि सैफचे आगामी चित्रपट
सारा आणि सैफ अली खान या दोघांचेही नुकतेच काही चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, आणि काही चित्रपट येऊ घातले आहेत. लवकरच सैफ ‘हंटर’, ‘गो गोवा गॉन २’, आणि साऊथ स्टार ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटात दिसणार आहे. तर सारा अली खान लवकरच ‘मेट्रो इन दिनॉन’ आणि ‘ए वतन मेरे वतन’मध्ये दिसणार आहे.