इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणचे काही दिवसांपूर्वीच प्रमोशन होऊन तो बाबा झाला आहे. राम चरणची पत्नी उपासना कमिनेनी २० जूनला एका गोंडस मुलीला जन्म दिला. बरीच वर्षे वाट पाहिल्यानंतर ही मुलगी झाल्याने हिचे आगमन, तिच्या जन्माचा आनंद अगदी खास आहे. तसेच सर्वांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राम चरणच्या मुलीला सर्वांकडून भेटी मिळत आहेत. त्यातच मुकेश आणि नीता अंबानी यांनी राम चरणच्या लेकीसाठी एक खास भेट पाठवली आहे.
आशीर्वाद रूपाने काय मिळाले?
राम चरण बाबा झाल्यावर ‘आरआरआर’चे गायक काला भैरव यांनी राम चरणच्या मुलीसाठी एक खास धून तयार केली. यासोबतच अनेकांकडून त्यांना भेटवस्तू मिळाल्या. व्यावसायिक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी राम चरणच्या लेकीसाठी आशीर्वादरुपी एक अत्यंत महागडी भेट पाठवल्याचं समोर आलं आहे.
एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, मुकेश आणि नीता अंबानी यांनी राम चरणच्या लेकीसाठी सोन्याचा पाळणा भेट म्हणून दिला आहे. हा सोन्याचा पाळणा खूप महाग आहे. याची किंमत १ कोटी असल्याचं बोललं जात आहे. अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण अंबानींनी पाठवलेल्या या भेटीबद्दल कळल्यावर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.