पुणे – प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एकांतवासात गेल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यांच्या एकांतवासाचं नेमकं कारण काय, असा प्रश्न अनेक जण उपस्थित करीत होते. यासंदर्भात आता डॉ. कोल्हे यांनी स्वतःच एकांतवासाविषयी उलगडा केला आहे. बघा, ते काय म्हणताय
https://twitter.com/kolhe_amol/status/1459403897026531333