इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जावयांच्या दृष्टीने अधिक मास फारच महत्त्वाचा असतो. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या अधिक मासाचे मोठेच महत्त्व आहे. या अधिक महिन्याचे वाण देऊन जावयाचा मानपान केला जातो. दर तीन वर्षांनी येणार हा महिना पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो. या महिन्यात लेकीला तसेच जावयाला घरी बोलावून गोडाधोडाचं जेवण दिलं जातं. तसेच जावयाला एखाद्या जाळीदार पदार्थाचे ३३ नग भांड्यात भरून त्याचा देतानाच सोनं किंवा चांदीची वस्तू देण्याची पद्धत आहे. सध्या कलाकारांकडे देखील अधिकमास सुरू आहे. याच मालिकेत अभिनेता अरुण कदम यांच्या पत्नीने लेक आणि जावयासोबत एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील लाडके दादूस अर्थात अरुण कदम. या कार्यक्रमातील त्यांचे प्रत्येक स्कीट अगदी लक्षात राहणारे असते. नुकतंच अरुण कदम यांच्या पत्नीने लेक आणि जावयाच्या अधिकमासानिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत ते सहकुटुंब एका हॉटेलमध्ये जेवायला गेल्याचे दिसते आहे. जेवण झाल्यानंतर जावयाचा मानपान करत त्याला चांदीची भेटवस्तू दिली. यासोबतच त्यांनी लेकीलाही भेटवस्तू दिली. यासोबतच कुटुंबातील इतर व्यक्तींनाही भेटवस्तू देऊन त्यांना खुश केले. वैशाली कदम यांचा या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. ‘ताई खूप छान’, ‘अधिकमास जोरात’, असे अनेकांनी म्हटले आहे.