मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आमिर खान तिसऱ्यांदा चढणार बोहल्यावर? हिच्या नावाची आहे चर्चा…

by India Darpan
नोव्हेंबर 24, 2021 | 5:24 am
in मनोरंजन
0
aamir khan

मुंबई – बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अलीकडेच राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी त्यांच्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली आणि आता सर्वांच्या नजरा कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाकडे लागल्या आहेत, त्यांचे लग्न डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. पण आता असे सांगण्यात येत आहे की, आमिर खानही तिसरे लग्न करणार आहे.

अलीकडेच आमिर खानने पत्नी किरण रावपासून अचानक घटस्फोट घेतला. त्यादरम्यान दोघांनीही आता आम्ही दोघे पती-पत्नी नसून सह-पालक आणि एकमेकांचे कुटुंब राहू, असे विधान केले होते. आमिर खान आणि किरण राव यांच्या या वक्तव्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

आता सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करत आहे, तसेच तो लवकरच तिसऱ्या लग्नाच्या बंधनात अडकताना दिसणार आहे, असा दावाही केला जात आहे. आमिर खान त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ रिलीज झाल्यानंतर लग्नाची घोषणा करेल. त्याचा नवा चित्रपट पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी एप्रिलमध्ये आमिर चाहत्यांना त्याच्या लग्नाची माहिती देऊ शकतो, असे मानले जात आहे. एवढेच नाही तर आमिर खान त्याच्या एका को-स्टारसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

आमिर खान आणि किरण राव यांच्या अचानक घटस्फोटानंतर अभिनेत्री फातिमा सना शेख सोशल मीडियावर ट्रोल झाली. फातिमा आमिर खानसोबत ‘दंगल’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटात दिसली होती. आमिर खान आणि फातिमा सना शेख रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. मात्र, हळूहळू ही अफवा शांत होत गेली. आमिर खानने आतापर्यंत दोन लग्न केले आहेत. 1987 मध्ये अभिनेत्याने रीना दत्तासोबत पहिले लग्न केले. 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर आमिर खानने किरण रावचा हात धरला, पण दोघांचे नातेही फार काळ टिकले नाही. आमिर खानला इरा खान, जुनैद खान आणि आझाद राव खान अशी तीन मुले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राजस्थान मंत्रिमंडळ फेरबदल: काँग्रेसने एकाच बाणाने अनेकांवर साधला असा निशाणा

Next Post

ही होणार जगातील पहिली बिटकॉइन सिटी; हालचाली जोरात सुरू

India Darpan

Next Post
bitcone

ही होणार जगातील पहिली बिटकॉइन सिटी; हालचाली जोरात सुरू

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदानावरुन राहुल गांधी यांचा गंभीर आरोप….

जून 24, 2025
jail11

लग्नाचे आमिष दाखवून होंडा सिटी कार, बुलेट व २४ लाखांची रोकड उकळली, बापलेकास अटक…अशी केली फसवणूक

जून 24, 2025
crime1

लग्नाचे आमिष दाखवून मुंबईच्या डॉक्टर महिलेस लाखोंचा गंडा…सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 24, 2025
goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011