नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात आजपासून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी तसा निर्णय घेतला आहे. आयुक्तांनी यासंबंधीचे आदेश आज काढले आहेत. हे आदेश पुढील निर्देशांपर्यंत लागू राहणार आहेत. राज्य सरकारने कोरोना निर्बंधांबाबत जे आदेश काढले आहेत. त्याचअंतर्गत आयुक्तांनी शहरात कलम १४४ लागू केले आहे. आयुक्तांचे आदेश खालीलप्रमाणे