मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

त्रंबकेश्वरला दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा खड्ड्यामुळे अपघात; तीन जण गंभीर जखमी

by India Darpan
ऑगस्ट 23, 2022 | 3:02 pm
in क्राईम डायरी
0
accident

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिरावणी जवळ त्रंबकेश्वरला दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकाच्या गाडीचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात झाला आहे. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहे. रस्त्यावरील मोठा खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांवर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहे. त्यातून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या रस्त्यावर तात्पूरती डागडुगी तातडीने केली जात नसल्यामुळे वाहन धारकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्र्यंबक रस्त्यावरही असेच खड्डे रस्त्यावर ठिकठिकाणी आहे. त्यात या खड्डामुळे अपघातही होत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’चा साडेदहा लाख रुपयांचा साठा जप्त

Next Post

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी ही नावे चर्चेत; भरपूर इच्छुकांमध्ये कुणाची लागणार वर्णी?

India Darpan

Next Post
Eknath Shinde Devendra Fadanvis e1660037599940

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी ही नावे चर्चेत; भरपूर इच्छुकांमध्ये कुणाची लागणार वर्णी?

ताज्या बातम्या

jail11

लग्नाचे आमिष दाखवून होंडा सिटी कार, बुलेट व २४ लाखांची रोकड उकळली, बापलेकास अटक…अशी केली फसवणूक

जून 24, 2025
crime1

लग्नाचे आमिष दाखवून मुंबईच्या डॉक्टर महिलेस लाखोंचा गंडा…सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 24, 2025
goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011