नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई -आग्रा महामार्गावर शनिवारी सकाळी १२ वाजता अपघात झाला. त्यात मुंबईकडून नाशिक कडे जाणारी स्कॉर्पिओ गाडी पाडळी जवळ पलटी झाली. या गाडीत दोन जण होते. मात्र त्याना कोणालाही गंभीर इजा झाली नाही. ही गाडी पलटी झाल्यानंतर स्थानिक मदतीला आले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ही गाडी काढण्यात आली.