नाशिक – नाशिक-निफाड रस्त्यावर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात थेट किराणा दुकानात घुसली कार घुसली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ CCTV मध्ये कैद झाला आहे. कार चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही बोलले जात आहे. सुदैवाने या अपघातत जीवितहानी झालेली नाही. मात्र दुकानाचे मोठ नुकसान झाले आहे.