मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – दुचाकीच्या धडकेत संत कबीर नगर भागात एका महिलेचा मृत्यु

by India Darpan
जानेवारी 22, 2022 | 2:22 pm
in क्राईम डायरी
0
accident

नाशिक – दुचाकीच्या धडकेत संत कबीर नगर भागात एका महिलेचा मृत्यु
नाशिक – दुचाकीच्या धडकेत संत कबीर नगर भागात एका महिलेचा मृत्यु झाला. सुमनबाई सुरेश पगारे (वय ५०, संत कबीरनगर, भोसला मिलटरी स्कूलमागे कॉलेज रोड) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास संत कबीरनगर येथील पत्र्याच्या शाळेजवळ हा अपघात झाला भरधाव दुचाकीच्या धडकेत सुमनबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होउन त्या बेशुध्द झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. तडवी यांनी मृत घोषीत केले.

चोरट्यांनी सुमारे दीड लाखांचा ऐवज केला लंपास
नाशिक – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना सातपूरला कामगार नगर भागात घडली आहे. शुक्रवारी कार्बननाका भागात मेगा फॅब्रीकेटर्स प्रा. लि. या कंपनीत चोरट्यांनी कंपनीभोवती लावलेले पत्रे उचकाटून कंपनीत प्रवेश करुन दीड लाखांचा ऐवज लंपास केला.महेंद्रकुमार अमृतलाल पांचाळ (वय ५५, गुरुकुल सोसायटी, वनविहार कॉलनी कामगार नगर ) यांच्या तक्रारीवरुन सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विष घेऊन आत्महत्या
नाशिक – विष घेऊन एकाने जुने नाशिक परिसरातील नानावली भागात आत्महत्या केली आहे. सचिन मारुतराव वाकोडे (वय ४२, नानावली दर्गाजवळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वाकोडे यानी शुक्रवारी (दि.२१) पावने नऊच्या सुमारास घरी उंदीर मारण्याचे विषारी औषध घेतल्याने त्याला उपचारासाठी आडगाव मेडीकल कॉलेजमध्ये त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, बाराच्या सुमारास डॉ. थॉमस यांनी मृत घोषीत केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चक्क महिलांच्या कपड्यात लपवले ४ किलो ड्रग्ज; असे झाले उघड

Next Post

दिवसाढवळ्या मोठा दरोडा ! १२ कोटी किमतीचे सोन्याचे दागिने लांबवले

Next Post
प्रातिनिधीक फोटो

दिवसाढवळ्या मोठा दरोडा ! १२ कोटी किमतीचे सोन्याचे दागिने लांबवले

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011