रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – दुभाजकावर दुचाकी आदळल्याने १७ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यु

by India Darpan
नोव्हेंबर 11, 2021 | 1:56 pm
in क्राईम डायरी
0
accident

नाशिक : दुभाजकावर दुचाकी आदळल्याने १७ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना औरंगाबाद रोड वरील नांदूरनाका भागात झाला. तपासात हेल्मेट परिधान न करता स्व:ताच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत युवकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू सखा दरोडे (रा.निलगीरीबाग) असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. दरोडे गेल्या शुक्रवारी (दि.५) नांदूरनाक्याकडून माडसांगवीच्या दिशेने आपल्या दुचाकीवर एमएच १९ एए ७७९८ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. नांदूरनाक्यापासून काही अंतरावर असलेल्या हॉटेल राजगड समोर भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने दरोडे गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यु झाला. पोलीस तपासात चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. तसेच चालकाने हेल्मेट परिधान न करता भरधाव वाहन चालवून स्व:ताचे मरणास आणि वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – लष्कराच्या आर्टिलरी सेंटर भागातील चंदनाचे झाड तस्करांनी कापून नेले

Next Post

नाशिक – डॅाक्टर पतीसह सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ; सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post
fir.jpg1

नाशिक - डॅाक्टर पतीसह सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ; सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011