मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू….

by India Darpan
मार्च 26, 2025 | 2:33 pm
in क्राईम डायरी
0
accident 11

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. हा अपघात दिंडोरीरोडवरील जकातनाका भागात झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तोबा दगडू म्हस्के (रा.म्हसोबावाडी दिंडोरीरोड) असे मृत वृध्दाचे नाव आहे. म्हस्के मंगळवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास परिसरातील जकातनाका भागात फेरफटका मारण्यासाठी गेले असता हा अपघात झाला. दिंडोरीरोडने ते पायी जात असतांना दिंडोरीकडून नाशिकच्या दिशेने भरधाव येणा-या एएच १५ केबी २५०३ या दुचाकीने त्यांना धडक दिली.

या अपघातात त्यांच्या डोक्यास व मांडीस गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार अपघातानंतर पसार झाला असून याबाबत मुलगा विनोद म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी अपधाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक योगेश परदेशी करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दस्त नोंदणीसाठी सुटीच्या दिवशी निबंधक कार्यालये रहाणार सुरू…

Next Post

सुपरस्टार महेश बाबू आणि सितारा यांच्याकडून हे ‘समर-ऑकेजन कलेक्शन’ लाँच

Next Post
IMG 20250326 WA0214

सुपरस्टार महेश बाबू आणि सितारा यांच्याकडून हे ‘समर-ऑकेजन कलेक्शन’ लाँच

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
Gto2zFia0AUBk3R 1024x910 1 e1750162615934

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण

जून 17, 2025
crime1

वैद्यकीय उपचारासाठी बँकेतून काढलेले ४ लाख ६४ हजार रुपये चोरट्यांनी केले लंपास

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011