गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव दुचाकी घसरल्याने ५२ वर्षीय व्यक्ती ठार

by India Darpan
ऑक्टोबर 28, 2024 | 3:04 pm
in क्राईम डायरी
0
accident 11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरधाव दुचाकी घसरल्याने ५२ वर्षीय व्यक्ती ठार झाला. हा अपघात गेल्या गुरूवारी (दि.३) वंजारवाडी (ता.इगतपूरी) शिवारात झाला होता. एसएमबीटी रूग्णालयात जखमी दुचाकीस्वारावर उपचार सुरू होते. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बाळू विष्णू मते (रा.मुरंबी ता.इगतपुरी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मते गुरूवारी सकाळी मुरंबी कडून वंजारवाडीच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. वंजारवाडी शिवारात भरधाव दुचाकी घसरल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

मुलगा विक्रम मते यांनी त्यांना तात्काळ अशोका मेडिकेअर हॉस्पिटल येथे दाखल केले होते. अधिक उपचारार्थ त्यांना इगतपुरी येथील एसएमबीटी रूग्णालयात हलविले असता मंगळवारी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार मिरजे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बबनराव घोलप यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश….

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज…..

Next Post
Untitled 97

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज…..

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011