गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – पुणे मार्गावर खासगी ट्रॅव्हल बसची धडक, तिघांचा जागीच मृत्यू

by India Darpan
सप्टेंबर 8, 2024 | 11:53 am
in संमिश्र वार्ता
0
accident 11


पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – पुणे मार्गावर मंचर जवळ दुचाकीवरील तिघांना खासगी ट्रॅव्हल बसने धडक दिल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या अपघातात प्रतीक तुकाराम गारे (२१), तेजस मारुती घोडे (२१) व करण ज्ञानेश्वर ढेंगले (१८) यांचा मृत्यू झाला. हे तिन्ही जुन्नर तालुक्यातील होते. या अपघात प्रकरणी बसचालक राजेशकुमार भोलुराम गुजर, रा. राजस्थान याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जुना मुंबई – पुणे महामार्गावर मंचर – शेवळवाडी गावच्या हद्दीत हा अपघात झाला.

हे तिघेजण पहाटे दीडच्या सुमारास पुण्याकडे जात असतांना या बसने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेनंतर ट्रॅव्हलबस चालक फरार झाला. मात्र ग्रामस्थांनी त्याला पाठलाग करुन पकडले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘देखो अपना देश, पीपल्स चॉईस या उपक्रमात करा मतदान…या तारखेपर्यंत आहे मुदत

Next Post

लाडकी बहीण योजने बाबत सरकारचा मोठा निर्णय…आता अर्ज या ठिकाणीच स्वीकारणार

India Darpan

Next Post
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

लाडकी बहीण योजने बाबत सरकारचा मोठा निर्णय…आता अर्ज या ठिकाणीच स्वीकारणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011