बुधवार, जुलै 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये अ‍ॅक्सेस कॅड इन्स्टिट्यूटतर्फे इंजिनियरिंगच्या रोजगारक्षम मॉड्यूलचे उद्घाटन

by Gautam Sancheti
जून 14, 2025 | 12:15 pm
in स्थानिक बातम्या
0
SAVE 20250614 114601

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक व पुण्यातील इंजीनियरिंग तसेच डिझाईन क्षेत्रातील कंपन्यांना शिकाऊ इंजिनीअर्स पेक्षा तयार इंजिनीअर्स हवे आहेत. जे पहिल्या दिवसापासून प्रोजेक्टमध्ये टीम मेंबर होऊन सहभागी होऊ शकतील. या मागणीला अनुसरून अ‍ॅक्सेस कॅडने त्यांच्या सिव्हील / मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल प्लेसमेंट मॉड्यूल मध्ये एम्प्लॉयबिलीटी मॉड्यूल तयार केले आहे. अ‍ॅक्सेस कॅड इन्स्टिट्यूटमध्ये के. के. वाघ इंजिनीरिंग कॉलेजचे प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी प्रमोद शहाबादकर यांनी डिझाईन इंजिनिअर्सच्या नवीन एम्प्लॉयबिलीटी मॉड्यूलचे उद्घाटन केले. आपल्या उद्घाटनपर भाषणात ते म्हणाले इंजिनिअरिंग डिझाईन क्षेत्रात अमाप संधी येत्या काळात उपलब्ध होतील. विशेषतः ऑटोमोटिव्ह /एरोस्पेस / इन्फ्रास्ट्रक्चर आणि हेवी इंजिनिअरिंग तसेच ग्लोबल इंजिनिअरिंग आउटसोर्सिंग सर्विसेस हा आय टी इंडस्ट्रीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. हे नवीन एम्प्लॉयबिलीटी मॉड्यूल हा नाशिक इंजिनिअर्ससाठी एक गेट वे ठरणार आहे असेही त्यांनी नमूद केले.

1.मेकॅनिकल एम्प्लॉयबिलीटी मॉड्यूल मध्ये डीजीटल प्राॅडक्ट डेव्हलपमेंट बरोबर मशीन पार्टस, प्रोटोटाईप्स Live RPT, 3D प्रिंटींग चा अंतर्भाव केला आहे.

  1. सिव्हील स्टील स्ट्रक्चर डिटेलिंगबरोबर Live 3D मॉडेलिंग, कनेक्शन्स तसेच बि.आय.एम. व कन्स्ट्रक्शन मॉडेलिंग इंट्रोड्युस केले आहेत.
  2. इलेक्ट्रिकल : इलेक्ट्रिकल स्वीचगियर / पॅनेल डिझाईनिंग / वायरिंग डायग्रामबरोबर इलेक्ट्रिकल PLC व ऑटोमेशन डिझाईन स्वीचगियर पॅनेल मध्ये कसे बसविता येईल याचे प्रात्यक्षिक करून घेतले जाते.
    कालावधी: एम्प्लॉयबिलीटी मॉड्यूल बी. ई. फायनल वर्षाच्या व पास आउट विद्यार्थ्यांसाठी साठी पार्ट टाईम 4 महिने कालावधी अप-टू प्लेसमेंट असेल

अॅक्सेस कॅड व्यवस्थापन एम्प्लॉयबिलीटी मॉड्यूल च्या पुढील टप्प्यात अधिक प्रगत तसेच ग्लोबल डिझाईन कंपन्यांच्या इन हाउस डिझाईन प्रोसेस मॉड्यूल मध्ये अंतर्भूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.प्लेसमेंटतर्फे 120 हून अधिक नाशिक व पुण्यातील कंपन्यांशी करार झाले असून सर्व प्रशिक्षित इंजिनिअर्सला मुलाखतीसाठी मार्गदर्शन केले जाते. या आउटपुट एम्प्लॉयबिलीटी मॉड्यूल मधून100% उद्दिष्ट साध्य झाले आहे. असे अॅक्सेस कॅड ग्रुपचे संचालक संजय कोठेकर यांनी यावेळेस सांगितले.

अॅक्सेस कॅड ट्रेनिंगचे संचालक व प्लेसमेंट मॅनेजर सुमंत बोराडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इस्रायलच्या पंतप्रधानांनी प्रदेशातील बदलत्या परिस्थितीबाबत पंतप्रधानांशी केली चर्चा

Next Post

भागीदारीचे आमिष दाखवून आग्रा येथील दोघांनी नाशिकच्या महिलेस घातला गंडा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
fir111

भागीदारीचे आमिष दाखवून आग्रा येथील दोघांनी नाशिकच्या महिलेस घातला गंडा

ताज्या बातम्या

IMG 20250723 WA0286 1

नाशिक जिल्हा परिषदेतील या विभागातील १६ केंद्र प्रमुखांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नती

जुलै 23, 2025
election 1

बिहारच्या मतदार यादीत १८ लाख मृत, २६ लाख स्थलांतरित व इतके लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार…

जुलै 23, 2025
rain1

राज्यात या भागात २५-२६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज…नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

जुलै 23, 2025
election11

भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक…निवडणूक आयोगाने सुरू केली प्रक्रिया

जुलै 23, 2025
mukt

मुक्त विद्यापीठाच्या या १४ नवीन शिक्षणक्रमांना डीईबीची मान्यता…

जुलै 23, 2025
daru 1

अवैध गावठी दारु भट्टीवर धडक कारवाई….३ लाख ९४ हजाराचा मुद्देमाल केला नष्ट

जुलै 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011