सोमवार, ऑगस्ट 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पाच हजाराची लाच घेतांना जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

by Gautam Sancheti
जुलै 24, 2025 | 7:23 pm
in स्थानिक बातम्या
0
Corruption Bribe Lach ACB

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पगार बीलामध्ये काहीही त्रुटी न काढता पगार बीलाबर सहया करून ते पुढे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे पाठवण्याच्या मोबदल्यात ५ हजाराची लाच घेणा-या जळगाव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती माधुरी सुनिल भागवत या एसीबीच्या जाळ्यात अडकल्या. त्यांच्या विरुध्द जळगाव शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे भौतिक उपचार तज्ञ तथा प्रभारी अधिक्षक वर्ग २ या पदावर शासकिय दिव्यांग समिश्र केंद्र, जळगांव या कार्यालयात कार्यरत असून, ते दि. १४.०७.२०२५ रोजी पगार बिलाच्या कामासंदर्भात जिल्हा दिव्यांग विभाग, जिल्हा परीषद कार्यालय, जळगांव येथे गेले असता, श्रीमती माधुरी भागवत, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांची भेट घेतली. त्यावेळी तक्रारदार यांचे जुन, २०२५ पगार बीलामध्ये काहीही त्रुटी न काढता पगार बीलाबर सहया करून ते पुढे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे पाठवण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे १२ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक २२/०७/२०२५ रोजी ला.प्र.वि. जळगाव यांचेकडे लेखी तक्रार दिली होती

तक्रारीप्रमाणे २२ जुलैच्या रोजी लाचपडताळणी केली असता, यातील आलोसे श्रीमती माधुरी भागवत यांनी १० हजार रुपये लाचेची मागणी करून, तडजोडीअती प्रथम हफ्ता म्हणून ५ हजार रुपये व उर्वरित ५ हजार रुपये रक्कम इतर बिले निघाल्यावर दया, अशी पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आलोसे यांचे मागणीप्रमाणे २४ जुलै रोजी श्रीमती माधुरी भागवत यांनी तक्रारदार यांचेकडून ५ हजार रूपयाची लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्वीकारली, म्हणून आलासे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशस्वी सापळा कारवाई
युनिट -जळगांव

तक्रारदार- पुरुष, वय- 46 वर्षे

*आरोपीताचे नाव- श्रीमती माधुरी सुनिल भागवत, वय ३८ वर्षे, धंदा नोकरी, (जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी), रा. पिंप्राळा, जळगाव.
(मूळ पद वर्ग -03, प्रभारी कार्यभार वर्ग- 02)

*लाचेची मागणी- १०,०००/- रुपये.

*लाच स्विकारली – ५,०००/- रुपये (पहिला हफ्ता)
*हस्तगत रक्कम- ५,०००/- रुपये.
*लाचेची मागणी- दि. 22/07/2025
*लाच स्वीकारली – दि. 24/07/2025.

*हकीगत: यातील तक्रारदार हे भौतिक उपचार तज्ञ तथा प्रभारी अधिक्षक वर्ग २ या पदावर शासकिय दिव्यांग समिश्र केंद्र, जळगांव या कार्यालयात कार्यरत असून, ते दि. १४.०७.२०२५ रोजी पगार बिलाच्या कामासंदर्भात जिल्हा दिव्यांग विभाग, जिल्हा परीषद कार्यालय, जळगांव येथे गेले असता, आलोसे श्रीमती माधुरी भागवत, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांची भेट घेतली. त्यावेळी तक्रारदार यांचे जुन, २०२५ पगार बीलामध्ये काहीही त्रुटी न काढता पगार बीलाबर सहया करून ते पुढे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे पाठवण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे १२,०००/- रू. लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक २२/०७/२०२५ रोजी ला.प्र.वि. जळगाव यांचेकडे लेखी तक्रार दिली होती
सदर तक्रारीप्रमाणे दिनांक २२/०७/२०२५ रोजी लाचपडताळणी केली असता, यातील आलोसे श्रीमती माधुरी भागवत यांनी १०,०००/- रु. लाचेची मागणी करून, तडजोडीअती प्रथम हफ्ता म्हणून ५,०००/- रू.व उर्वरित ५,००० रुपये रक्कम इतर बिले निघाल्यावर दया, अशी पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आलोसे यांचे मागणीप्रमाणे दिनांक २४/०७/२०२५ रोजी आलोसे श्रीमती माधुरी भागवत यांनी तक्रारदार यांचेकडून ५,०००/- रू लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्वीकारली, म्हणून आलासे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सदरबाबत वर नमूद आलोसे यांचेविरुद्ध जळगाव शहर पोस्टे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे .

पर्यवेक्षण अधिकारी
श्री. योगेश ठाकूर,
पोलिस उप अधिक्षक,
ला. प्र. वि. जळगांव
मो. नं. 9702433131

सापळा व तपास अधिकारी
श्री. हेमंत नागरे,
पोलिस निरीक्षक ,
ला.प्र.वि. जळगांव.

सापळा पथक
GPSI/ सुरेश पाटील (चालक)
पोहेकाँ/ श्रीमती शैला धनगर.
पोकाँ/ प्रणेश ठाकूर.
पोकाँ/ सचिन चाटे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत बनावट शासन निर्णय प्रसारित….

Next Post

दिल्लीत निशिकांत दुबेंना काँग्रेसच्या मराठी महिला खासदारांनी दाखवला हिसका….

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 19

दिल्लीत निशिकांत दुबेंना काँग्रेसच्या मराठी महिला खासदारांनी दाखवला हिसका….

ताज्या बातम्या

rohit pawar

मंत्री संजय शिरसाठ यांच्यावर रोहित पवार यांनी केला हा गंभीर आरोप….५ हजार कोटीच्या जमीनीचे प्रकरण आले चर्चेत

ऑगस्ट 18, 2025
ajit pawar e1706197298508 1024x770 1

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आढावा घेऊन प्रशासनाला दिल्या या सूचना

ऑगस्ट 18, 2025
4OKooSto 400x400

पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने दहा प्रश्नांची उत्तरे दिलीच नाही….योगेंद्र यादव यांची ही पोस्ट चर्चेत

ऑगस्ट 18, 2025
Eknath Shinde e1714057426383

लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी सून योजना…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ऑगस्ट 18, 2025
FSI4EA3P e1755487718348

मुंबईत महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या पहिल्या स्वच्छ स्ट्रीट फूड हबची सुरूवात…ईट राईट इंडियाचा हा आहे उपक्रम

ऑगस्ट 18, 2025
akhilesh yadav

निवडणूक आय़ोगाच्या पत्रकार परिषदेनंतर अखिलेश यादव यांनी थेट प्रतिज्ञापत्रांच्या पावत्याच केल्या पोस्ट….

ऑगस्ट 18, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011