सोमवार, जुलै 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

by Gautam Sancheti
जून 24, 2025 | 7:13 am
in स्थानिक बातम्या
0
Corruption Bribe Lach ACB

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील भडगाव येथे मंजूर असलेल्या घरकुलाच्या दुसरा हप्ता मिळावा व गट नंबर नमुना आठ मिळावा यासाठी पाच हजाराची लाच घेणारे ग्रामसेवक सोनिराम धनराज शिरसाठ व रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी हे एसीबीच्या जाळ्यात अडकले.

या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मंजूर असलेल्या घरकुलाच्या दुसरा हप्ता मिळावा व गट नंबर नमुना आठ मिळावा यासाठी सहा हजाराची मागणी केलेली होती. आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून सहा हजार रुपयांची लाचेची मागणी करीत असल्याबाबत २३ जून रोजी तक्रार प्राप्त झाली होती. त्या प्रमाणे पडताळणी केली असता आरोपीने ६००० ची मागणी करुन तडजोड अंती पंचासमक्ष ५०००रुपये लाचेची मागणी करुन लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. म्हणून सापळा कारवाई आयोजित केली असता आलोसे याने पंचसमक्ष ५०००रुपयांची लाच स्वीकारली म्हणून त्यास ताब्यात घेण्यात आले असून पाचोरा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

यशस्वी सापळा कारवाई*
*युनिट – जळगाव
*तक्रारदार-* पुरुष,वय-35रा. गाव मांडकी तालुका भडगाव जिल्हा जळगाव.
आलोसे-१) सोनिराम धनराज शिरसाठ वय 47 धंदा ग्रामसेवक, मांडकी आणि अंतुरली बुद्रुक तालुका भडगाव जिल्हा जळगाव. रा. पाचोरा जि जळगाव
२) जितेंद्र लक्ष्मण चौधरी वय 38 धंदा रोजगार सेवक गाव मांडकी तालुका भडगाव जिल्हा जळगाव रा पाचोरा जिल्हा जळगांव.

*लाचेची मागणी – दि. २३/०६/२०२५ रोजी सदर तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता मंजूर असलेल्या घरकुलाच्या दुसऱ्या हप्ता मिळावा व गट नंबर नमुना आठ मिळावा यासाठी सहा हजाराची मागणी केली आहे.
*लाच स्विकारली- दिनांक २३/०६/ २०२५ रोजी तक्रारदार यांच्याकडून लोकसेवकाने तडजोड अंती ५०००/- रुपयांची मागणी करून पंचा समक्ष ५०००/-रुपये स्वीकारताना रंगेहात मिळून आले आहेत.
*हस्तगत रक्कम- ५०००/-

*लाचेचे कारण- यातील तक्रारदार यांच्या मंजूर असलेल्या घरकुलाच्या दुसरा हप्ता मिळावा व गट नंबर नमुना आठ मिळावा यासाठी सहा हजाराची मागणी केलेली होती व आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून सहा हजार रुपयांची लाचेची मागणी करीत असल्याबाबत दि.२३/०६/२०२५ रोजी तक्रार प्राप्त झाली होती. त्या प्रमाणे आज रोजी पडताळणी केली असता आरोपीने ६००० ची मागणी करुन तडजोड अंती पंचासमक्ष ५०००रुपये लाचेची मागणी करुन लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. म्हणून आज रोजी सापळा कारवाई आयोजित केली असता आलोसे याने पंचसमक्ष ५०००रुपयांची लाच स्वीकारली म्हणून त्यास ताब्यात घेण्यात आले असून पाचोरा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

  • सापळा अधिकारी
    पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, नंदुरबार.
    *तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव

सापळा पथक
१)सहाय्यक पोलीस उपनिरी, दिनेश सिंग पाटील
२) सहाय्यक पोलीस उपनिरी विलास पाटील
३) पोलीस नाईक हेमंत पाटील
४) पोलीस नाईक सुभाष पावरा
अ.क्र. २ ते ४ लाप्रवि नंदुरबार

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

Next Post

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा, जाणून घ्या, मंगळवार, २९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 28, 2025
दिव्या देशमुख 1024x683 1

विश्वविजेत्या दिव्या देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

जुलै 28, 2025
Gw8rNZMbAAAUjVA

मराठमोळ्या दिव्या देशमुखला बुद्धिबळाच्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद…पंतप्रधान व राज ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

जुलै 28, 2025
IMG 20250728 WA0321 1

कांदादराच्या वाढीसंदर्भात लासलगाव येथे महत्त्वपूर्ण बैठक…हे ठराव झाले पारित

जुलै 28, 2025
Untitled 55

शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट…अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहार प्रकरणाची पत्राव्दारे दिली माहिती

जुलै 28, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरुच…वेगवेगळ्या भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये अडीच लाखाचा ऐवज चोरीला

जुलै 28, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011