मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

by India Darpan
जून 17, 2025 | 7:49 pm
in स्थानिक बातम्या
0
Corruption Bribe Lach ACB

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहिल्यानगर जिल्ह्यातील भिंगार मंडळ अधिकारी कार्यालय यांचेकडून देण्यात आलेली घर जप्तीच्या नोटीसची तारीख वाढवून देण्याचे मोबदल्यात खाजगी इसम जहीर मुलाणी हा मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणात भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाई बाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांना मंडळ अधिकारी कार्यालय भिंगार तहसील यांचेकडून देण्यात आलेली घर जप्तीच्या नोटीसची तारीख मंडळ अधिकारी कार्यालय येथील मंडळ अधिकारी यांचेकडून वाढवून देण्याचे मोबदल्यात खाजगी इसम जहीर मुलाणी याने मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजचार रुपयांची मागणी करून तडजोड अंती २० हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वतः साठी स्विकारली म्हणून आरोपी यांचे विरुध्द भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन, जि. अहिल्यानगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘ यशस्वी सापळा कारवाई ’
युनिट .- नाशिक
तक्रारदार .’ पुरूष वय 42 वर्षे
आरोपी – 1) जहीर अहमद इक्बाल मुलानी वय 30 वर्षे, व्यवसाय- बँक रिकवरी कर्मचारी ( खाजगी इसम), रा. 1 B, प्लॉट न.809/8/9, रेहमानिया मशीद जवळ,एकनाथ नगर, केडगाव, ता. जिल्हा अहिल्यानगर
लाचेची मागणी- 20,000/- रुपये व तडजोड अंती 20,000/रुपये
तडजोडी अंती मागणी केलेली व स्विकारली लाचेची रक्कम- दिनांक 17/06/2025 रोजी 12:21वा. 20,000/

हस्तगत रक्कम-20,000/-

  • लाचेची मागणी व स्विकारली-
  • दिनांक : 17/06/2025

लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांना मंडळ अधिकारी कार्यालय भिंगार तहसील यांचेकडून देण्यात आलेली घर जप्तीच्या नोटीसची तारीख मंडळ अधिकारी कार्यालय येथील मंडळ अधिकारी यांचेकडून वाढवून देण्याचे मोबदल्यात खाजगी इसम जहीर मुलाणी याने मंडळ अधिकारी यांच्या नावे 20,000/-रुपयांची मागणी करून तडजोड अंती 20,000 रुपयांची लाच पंचासमक्ष स्वतः साठी स्विकारली म्हणून आरोपी यांचे विरुध्द भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन, जि. अहिल्यानगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रकिया चालू आहे.

सापळा अधिकारी/दाखल अधिकारी
श्री. संतोष पैलकर, पोलिस उपअधीक्षक, ला.प्र.वी.नाशिक
सापळा पथक :
पो. हे. का./ प्रफुल्ल माळी, दिनेश खैरनार, अविनाश पवार

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

Next Post

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Next Post
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011