बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

१ लाख ७० हजार रुपये लाचेची मागणी करणा-या इगतपुरी नगरपालिकेच्या तीन कर्मचा-याविरुध्द गुन्हा दाखल

by India Darpan
मे 14, 2025 | 5:08 pm
in स्थानिक बातम्या
0
acb

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– इगतपुरी नगरपालिका हद्दीत सीसीटीव्ही बसविणे कम्प्युटर प्रिंटर पुरविणे व त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचे कामाच्या बिलाची रक्कम ठेकेदाराला अदा करण्याचे मोबदल्यात लाचेची मागणी करणा-या नगरपालिकेच्या ३ कर्मचा-यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी मिळून २७ टक्के प्रमाणे एकूण १ लाख ९० हजार रुपये त्यापैकी १ लाख ७० हजार रुपये लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीवरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

या कारवाईबाबात एसीबीने सांगितले की, तक्रारदार यांनी केलेल्या इगतपुरी नगरपालिका हद्दीत सीसीटीव्ही बसविणे कम्प्युटर प्रिंटर पुरविणे व त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचे कामाच्या बिलाची रक्कम तक्रारदार यांना अदा करण्याचे मोबदल्यात स्वतः करिता तसेच मुख्याधिकारी यांचे करिता सर्वांचे मिळून २७ टक्के प्रमाणे एकूण १ लाख ९० हजार रुपये त्यापैकी १ लाख ७० हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याने त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाप्रवी नाशिक यांचेकडे तक्रार दिली. त्यानंतर २५ एप्रिल २०२५ व ०२ मे २०२५ रोजी तक्रारदार यांचेकडे यातील आलोसे यांनी पंचांसमक्ष लाचेची मागणी केलेली केल्याची तपासणी केली. त्यानंतर पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केल्याने या तीन कर्मचा-यांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७, १२ प्रमाणे गुन्हा केला आहे.

लाचेची सापळा कारवाई

  • युनिट -* नाशिक
  • तक्रारदार -* पुरूष वय- 43 वर्ष
    -आरोपी लोकसेवक –
    १) नितीन दगडू लोखंडे वय ४४वर्ष पद सफाई कामगार , ईगतपुरी नगर परिषद, वर्ग -४,
    २) सुरज रविंद्र पाटील, वय ३२ वर्ष,संगणक अभियंता, ईगतपुरी नगर परिषद,वर्ग-३,
    ३) सोमनाथ बोराडे, लेखापाल, ईगतपुरी नगर परिषद,वर्ग-३, (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही)

-तक्रारीचे स्वरूप:-* तक्रारदार यांनी केलेल्या इगतपुरी नगरपालिका हद्दीत सीसीटीव्ही बसविणे कम्प्युटर प्रिंटर पुरविणे व त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचे कामाच्या बिलाची रक्कम तक्रारदार यांना अदा करण्याचे मोबदल्यात स्वतः करिता तसेच मुख्याधिकारी यांचे करिता सर्वांचे मिळून २७ टक्के प्रमाणे एकूण १,९०,०००/- रुपये त्यापैकी १,७०,०००/- रुपये लाचेची मागणी करत असल्याने त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाप्रवी नाशिक यांचेकडे तक्रार दिलेली आहे.

-तक्रारीची पडताळणी* –
दिनांक २५/०४/२०२५ व ०२/०५/२०२५ रोजी तक्रारदार यांचेकडे यातील आलोसे यांनी पंचांसमक्ष लाचेची मागणी केलेली आहे.

  • सापळा कारवाई – वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील अलोसे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केल्याने त्यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ , १२ प्रमाणे गुन्हा केला आहे. -आरोपीच्या अंगझडती मध्ये मोबाईल मिळून आले आहेत. -आरोपीचे सक्षम अधिकारी – आयुक्त, नगरपरिषद प्रशासन संचालक सीबीडी बेलापूर नवी मुंबई -सापळा अधिकारी :-श्री अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि .नाशिक
    -सापळा कार्यवाही पथक :-* पो. ह.संदीप हांडगे पो.अंमलदार सुरेश चव्हाण, पो. हवा. प्रफुल्ल माळी

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये चार घरफोड्या….चोरट्यांनी सुमारे पावणे चार लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

Next Post

शिंदे गट लागला कामाला; निवडणुकीत संदर्भात मुंबईत घडताय या मोठ्या घडामोडी

Next Post
dhanushayban

शिंदे गट लागला कामाला; निवडणुकीत संदर्भात मुंबईत घडताय या मोठ्या घडामोडी

ताज्या बातम्या

Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

जून 18, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011