शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

१५ हजाराची लाच घेतांना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

by India Darpan
एप्रिल 5, 2025 | 6:41 am
in स्थानिक बातम्या
0
Corruption Bribe Lach ACB

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पालघर येथे प्रतिनियुक्तीचे ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठीचा प्रस्ताव सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्फतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांना सादर करण्यासाठी त्यांच्या नावे प्रथम ३० हजार रुपयांची लाच मागणी करून तडजोडीअंती तक्रारदार यांच्या कडून १५ हजार रुपये लाच घेतांना जळगाव जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. जयंत मोरे हे एसीबीच्या जाळ्यात अडकले.

या कारवाईबाबत एसीबी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद जळगाव येथे वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांची सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पालघर येथे प्रतिनियुक्ती झालेली आहे. त्यांना प्रतिनियुक्तीचे ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठीचा प्रस्ताव डॉ. सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्फतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांना सादर करण्यासाठी आलोसे यांनी डॉ. सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे नावे ३० हजार रुपयांची लाच मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती तक्रारदार यांच्या कडून १५ हजार रुपये लाच घेतली.

यशस्वी सापळा कारवाई अहवाल*
घटक :- जळगाव
1) तक्रारदार* :- वय 44 वर्ष
2) आरोपी लोकसेवक : डॉ.जयवंत जुलाल मोरे, वय 46 पद- अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद, जळगाव
( वर्ग 1 आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव)
3 ) लाचेची मागणी – दि.03/04/2025 रोजी
4 ) लाच स्विकारली – दि.04/04/2025 रोजी
5 ) लाचेची मागणी 30000/- रु
6 ) लाच स्विकारली 15000/-तडजोडअंती

तक्रारीचे स्वरूप :-
यातील तक्रारदार हे जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद जळगाव येथे वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांची सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पालघर येथे प्रतिनियुक्ती झालेली आहे. त्यांना प्रतिनियुक्तीचे ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठीचा प्रस्ताव डॉ. सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्फतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांना सादर करण्यासाठी आलोसे यांनी डॉ. सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे नावे 30 हजार रुपयांची लाच मागणी केले बाबत तक्रारदार यांनी दिनांक 03/04/2025 रोजी लाप्रवी, जळगाव येथे तक्रार दिली आहे.

तक्रारीची पडताळणी :-
दि.03/04/2025 व दिनांक 04/04/2025 रोजी पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी दरम्यान आलोसे यांनी तक्रारदार यांना सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पालघर येथे प्रतिनियुक्तीचे ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठीचा प्रस्ताव सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्फतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांना सादर करण्यासाठी डॉ. सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे नावे प्रथम ३० हजार रुपयांची लाच मागणी करून तडजोडीअंती तक्रारदार यांच्या कडून 15,000 रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारली म्हणुन गुन्हा.
पर्यवेक्षण अधिकारी :– श्री. योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव
सापळा अधिकारी :-श्रीमती नेत्रा जाधव PI ACB जळगाव, Hc महाजन, PC suryavanshi,Psi सुरेश पाटील चालक

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चांदोरी येथे साजरा होणार बारा बलुतेदारांचा अनोखा श्रीराम जन्मोत्सव…असे असतात विविध कार्यक्रम

Next Post

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण, आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या होणार बदल्या…गृहराज्यमंत्री यांनी दिले निर्देश

Next Post
Maharashtra Police e1705145635707

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण, आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या होणार बदल्या…गृहराज्यमंत्री यांनी दिले निर्देश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011