मंगळवार, सप्टेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

२५ हजाराची लाच घेतांना ग्राम विकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

by Gautam Sancheti
मार्च 22, 2025 | 5:53 pm
in स्थानिक बातम्या
0
Corruption Bribe Lach ACB


नाशिक – दोन बिल काढून दिले म्हणून त्याचा मोबदला म्हणून २५ हजाराची लाच स्विकारतांना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रकु येथील ग्राम विकास अधिकारी नितीन भीमराव ब्राम्हणे हे एसीबीच्या जाळ्यात अडकले. ग्रामसेवक यांचे विरुध्द धरणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईबाबात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे गावात गटारीचे २ लाखाचे व गावहाळ बांधण्याचे ७० हजार रुपयाचे अशी २ लाख ७० हजार रुपयाचे काम केले होते. ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांचे तर्फे वर प्रमाणे करण्यात आलेल्या दोन्ही कामाचे बिल काढुन देऊन, सदर कामाचे 1,95,000 व 69,000 अशे 2 स्वतंत्र चेक दिले होते व सदर बिलाची एकूण रक्कम 2,64,000 रुपये तक्रारदार यांच्या खात्यात जमा झाली होती. तक्रारदार यांचे कामाची बिले व सदर बिलांचे 2 चेक काढून दिले या कामाचा मोबदला म्हणून आलोसे ग्रामसेवक यांनी तक्रादार यांच्याकडे 10 टक्क्याप्रमाणे 25,000/- रुपये लाचेची मागणी केले बाबत आज रोजी तक्रार दिली आहे.

त्याप्रमाणे दि.22/03/2025 रोजी पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी मध्ये आलोसे यांनी तक्रारदार यांना 2 कामाचे 2,70,000 रुपयाचे बिल काढून दिले त्या कामाचे 10 टक्के प्रमाणे 27,000 होतात परंतु तुम्ही जवळचे असल्याने 25,000/- द्यावे लागतील, तुम्ही सरपंच ला देखील काही देत नाही असे सांगून 25,000 रुपयाची स्पष्ट मागणी करुन लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली व लाच रक्कम तात्काळ आणून देण्याबाबत तक्रारदार यांना सांगितले. त्यावरुन सापळा कारवाई करण्यात येवून आलोसे याना 25,000/- रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून आलोसे यांचे विरुध्द धरणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

  • यशस्वी सापळा कारवाई *
    युनिट –जळगांव
    तक्रारदार- पुरुष,वय-37 वर्षे
    *आरोपीचे नावे – नितीन भीमराव ब्राम्हणे वय 37 वर्ष, ग्राम विकास अधिकारी, खर्दे बुद्रुक, ता धरणगाव, जिल्हा जळगांव
    *लाचेची मागणी-10 टक्के प्रमाणे 27,000 व तडजोड अंती 25000 रुपये.
    *लाच स्विकारली- 25,000/- रुपये.
    *हस्तगत रक्कम- 25,000/- रुपये.
    *लाचेची मागणी
    दि.22/03/2025
    *लाच स्वीकारली- 22/03/2025

हकीगत: यातील तक्रारदार यांनी दिनांक 22/3/ 2025 रोजी तक्रार दिली की, तक्रारदार यांनी त्यांचे गावात गटारीचे 2 लाखाचे व गावहाळ बांधण्याचे 70, 000 रुपयाचे अशी 2,70,000 रुपयाचे काम केले होते. आलोसे ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांचे तर्फे वर प्रमाणे करण्यात आलेल्या दोन्ही कामाचे बिल काढुन देऊन, सदर कामाचे 1,95,000 व 69,000 अशे 2 स्वतंत्र चेक दिले होते व सदर बिलाची एकूण रक्कम 2,64,000 रुपये तक्रारदार यांच्या खात्यात जमा झाली होती. तक्रारदार यांचे कामाची बिले व सदर बिलांचे 2 चेक काढून दिले या कामाचा मोबदला म्हणून आलोसे ग्रामसेवक यांनी तक्रादार यांच्याकडे 10 टक्क्याप्रमाणे 25,000/- रुपये लाचेची मागणी केले बाबत आज रोजी तक्रार दिली आहे.
त्याप्रमाणे दि.22/03/2025 रोजी पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी मध्ये आलोसे यांनी तक्रारदार यांना 2 कामाचे 2,70,000 रुपयाचे बिल काढून दिले त्या कामाचे 10 टक्के प्रमाणे 27,000 होतात परंतु तुम्ही जवळचे असल्याने 25,000/- द्यावे लागतील, तुम्ही सरपंच ला देखील काही देत नाही असे सांगून 25,000 रुपयाची स्पष्ट मागणी करुन लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली व लाच रक्कम तात्काळ आणून देण्याबाबत तक्रारदार यांना सांगितले. त्यावरुन सापळा कारवाई करण्यात येवून आलोसे याना 25,000/- रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून आलोसे यांचे विरुध्द धरणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सापळा व पर्यवेक्षण अधिकारी
श्री योगेश ठाकूर,
पोलिस उप अधिक्षक,
ला. प्र. वि. जळगांव

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

१३ व्या अ. भा. मराठी संत साहित्य संमेलनास शिर्डी येथे सुरुवात

Next Post

दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 5
मुख्य बातमी

आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान…महाराष्ट्राच्या या नेत्यावर मोठी जबाबदारी

सप्टेंबर 9, 2025
rohit pawar
महत्त्वाच्या बातम्या

सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी SIT स्थापन…रोहित पवारांकडून स्वागत

सप्टेंबर 9, 2025
crime 13
संमिश्र वार्ता

धक्कादायक….चणकापूरच्या आश्रमशाळेत वैद्यकिय मदत न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू…मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित

सप्टेंबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवावी, जाणून घ्या, मंगळवार, ९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

भारत सरकारमधील विविध पदांवर थेट नेमणूक…येथे करा ऑनलाईन अर्ज

सप्टेंबर 8, 2025
andolan 1
राज्य

संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते करणार विदर्भ दौरा…आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराशी साधणार संवाद

सप्टेंबर 8, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळमध्ये निषेध मोर्चात १८ जणांचा मृत्यू, २५० हून अधिक लोक जखमी

सप्टेंबर 8, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

आता राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम…

सप्टेंबर 8, 2025
Next Post
WhatsApp Image 2025 03 04 at 3.15.48 PM 1 1024x798 1

दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011