शनिवार, ऑगस्ट 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

४५०० रुपयाची लाच घेतांना महावितरणचे सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

by Gautam Sancheti
मार्च 13, 2025 | 6:41 am
in स्थानिक बातम्या
0
Corruption Bribe Lach ACB

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– घराचे विज मिटर बसवून देण्यासाठी ४५०० रुपयाची लाच घेतांना चोपडा शहरातील म.रा.वि.वि.कचे सहायक अभियंता अमित सुलक्षणे हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. प्रथम ५५०० व तडजोडअंती ४५०० रुपयाची मागणी करून ही लाच रक्कम स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरुध्द चोपडा शहर पो.स्टे. येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या घरी नवीन विज मिटर बसवून देण्या करीता सहायक अभियंता यांनी ५५०० रूपये लाचेची मागणी केले बाबत तक्रारदार यांनी ११ मार्च रोजी ल. प्. वि. जळगाव घटकाचे सापळा पथकाकडे तक्रार लिहून दिली होती. सदर तक्रारीची पडताळणी केली असता वरील सहायक अभियंता यांनी तक्रारदार यांच्या घराचे विज मिटर बसवून देण्यासाठी प्रथम ५५०० व तडजोडअंती ४५०० रुपयाची मागणी करून सदर लाच रक्कम १२ मार्च रोजी स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरुध्द चोपडा शहर पो.स्टे. येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशस्वी सापळा कारवाई
युनिट – जळगाव
तक्रारदार- पुरूष वय- 23 वर्षे

  • आरोपी लोकसेवक-अमित दिलीप सुलक्षणे , वय 35 वर्षे,व्यवसाय – सहायक अभियंता म.रा.वि.वि.क. मर्यादित चोपडा शहर कक्ष २ , रा.प्लॉट.नं.60-बोरोले १ चोपडा जि.जळगाव (वर्ग -2)
    लाचेची मागणी- दि.11/03/2025 5,500/-रु.
    *तडजोडीअंती मागणी केलेली व स्विकारलेली लाचेची रक्कम- दि.12/03/2025 रोजी तडजोडीअंती 4500/-रुपये स्विकारले.
  • हकीकत:- यातील तक्रारदार यांच्या घरी नवीन विज मिटर बसवून देण्या करीता वर नमूद आ.लो.से. यांनी 5,500/- रूपये लाचेची मागणी केले बाबत तक्रारदार यांनी दि.11/3/2025 रोजी ल. प्. वि. जळगाव घटकाचे सापळा पथकाकडे तक्रार लिहून दिली होती.सदर तक्रारीची पडताळणी केली असता वरील आलोसे यांनी तक्रारदार यांच्या घराचे विज मिटर बसवून देण्यासाठी प्रथम 5500 व तडजोडअंती 4500 रुपयाची मागणी करून सदर लाच रक्कम आज दि.12/3/2025 रोजी स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द चोपडा शहर पो.स्टे. येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

*आरोपीचे सक्षम अधिकारी :- मुख्य अभियंता म. रा.वि.वि.मर्या कंपनी जळगाव.
*सापळा व तपासी अधिकारी* :-श्रीमती नेत्रा जाधव, पोलीस निरीक्षक , लाप्रवि,जळगाव
सापळा कार्यवाही पथक :- श्रेणी पोलिस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पो ना/मराठे, पो ना/राकेश दुसाने

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जन्म-मृत्यूच्या नोंदणी प्रक्रियेत झाल्या या महत्त्वपूर्ण सुधारणा…बनावट प्रमाणपत्रबाबत रोखण्यासाठी झाला हा निर्णय

Next Post

नाशिकरोड येथे दोघा तडिपारांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या…शहरात होता वावर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
jail11

नाशिकरोड येथे दोघा तडिपारांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या…शहरात होता वावर

ताज्या बातम्या

jail11

९ कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या दोन व्यक्तींना अटक…मुंबई विभागाची कारवाई

ऑगस्ट 2, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये अन्न विषबाधा टाळण्यासाठी नवीन मानक कार्यपद्धती जाहीर…

ऑगस्ट 2, 2025
crime 1111

वाहन चोरीचे सत्र सुरुच…वेगवेगळ्या भागातून पाच दुचाकी चोरीला

ऑगस्ट 2, 2025
unnamed 5

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या एअरोनॉमिक्स २०२५ मोहिमेचा शुभारंभ….स्वच्छ हवा, शून्य कचरा व सशक्त नाशिकच्या दिशेने मोठे पाऊल

ऑगस्ट 2, 2025
IMG 20250801 WA0448 1

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करणार…मुख्यमंत्री

ऑगस्ट 2, 2025
IMG 20250801 WA0443 2

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…या प्रमुख नेत्यांची उपस्थिती

ऑगस्ट 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011