रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चांदवडचे मंडल अधिकारी दोन हजाराची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

by India Darpan
फेब्रुवारी 13, 2025 | 5:57 pm
in स्थानिक बातम्या
0
Corruption Bribe Lach ACB


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातबारामध्ये नोंद मंजुर करण्या करता दोन हाजाराची लाच घेतांना चांदवड येथील मंडल अधिकारी प्रविण गणपत प्रसाद हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यांच्या विरुध्द चांदवड पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी काळखोडे गाव तालुका चांदवड येथे जमीन खरेदी केली होती. त्यांची सातबारामध्ये नोंद करण्याकरता तक्रारदार यांनी तलाठी वाकी खुर्द यांच्याकडे अर्ज सादर केला असता तो मंडल अधिकारी यांच्याकडे मंजुरी साठी आला होता. या प्रकरणाची चौकशी अनुषंगाने तक्रारदार यांनी १२ फेब्रुवारी रोजी याबाबत मंडल अधिकारी यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळेस मंडल अधिकारी प्रविण प्रसाद यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर नोद मंजुर करून देण्याचा मोबदल्यात २ हजार रुपयाची मागणी केली होती. त्याबाबत १३ फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांनी मागणी करून ती आज रोजी दोन हजार रुपये लाच पंचासमक्ष स्विकारली म्हणून त्यांच्या विरुध्द चांदवड पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशस्वी सापळा कारवाई ’

  • ’युनिट – नाशिक
  • ’तक्रारदार.’ पुरूष वय 39 वर्षे
  • आलोसे. प्रविण गणपत प्रसाद वय 57 वर्षे, व्यवसाय-नोकरी ,मंडल अधिकारी, वर्ग-3
  • मागणी केलेली लाचेची रक्कम – 2000 रुपये
  • तडजोडी अंती लाच मागणी रक्कम – 2000 रुपये
  • स्वीकारली रक्कम -2000 रुपये
  • हस्तगत रक्कम – 2000 रुपये
  • ’पडताळणी दिनांक- दिनांक 13/02/2025 रोजी
  • यशस्वी सापळा :- दिनांक 13/02/2025 रोजी
  • तक्रार- यातील तक्रारदार यांनी काळखोडे गाव तालुका चांदवड येथे जमीन खरेदी केली होती. त्यांची 7/12 मध्ये नोंद करण्याकरता तक्रारदार यानी तलाठी वाकी खुर्द याच्या कडे अर्ज सादर केला असता तो आलोसे यांच्याकडे मंजुरी साठी आला होता. प्रकरणाची चौकशी अनुषंगाने तक्रारदार यांनी दिनांक 12/2/1025 रोजी याबाबत आलोसे यांच्याकडे विचारणा करण्यास गेले असता तेथील मंडळ अधिकारी प्रविण प्रसाद यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर नोद मंजुर करून देण्याचा मोबदल्यात २ हजार रुपयाची मागणी केली होती. त्याबाबत आज दिनांक 13/02/2025. रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांनी मागणी करून ती आज रोजी 2000/- रुपये लाच पंचासमक्ष स्विकारली म्हणून आलोसे यांचे विरुध्द चांदवड पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
  • आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा.जिल्हाधिकारी जिल्हा , नाशिक
  • हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
  • ’ सापळा *अधिकारी- अमोल सदाशिव वालझाडे, पोलीस निरीक्षक
    ला. प्र. वि. नाशिक
  • सापळा पथक-पोहवा /संदीप हांडगे , पोना/ सुरेश चव्हाण, चापोहवा / विनोद पवार
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गोदावरी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी दांडी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित गोदा रन संपन्न

Next Post

शहरी गरजू नागरिकांच्या घरासाठी आता प्रधानमंत्री आवास योजना २.० ची अंमलबजावणी सुरु…

Next Post
WhatsApp Image 2025 02 13 at 15823 PM

शहरी गरजू नागरिकांच्या घरासाठी आता प्रधानमंत्री आवास योजना २.० ची अंमलबजावणी सुरु...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011