रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पाच हजाराची लाच घेतांना भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

by India Darpan
फेब्रुवारी 6, 2025 | 8:04 pm
in स्थानिक बातम्या
0
acb

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतमोजणीचे मोजणी शिट देण्याच्या मोबदल्यात प्रथम दहा हजार रुपयांची व तडजोडीअंती पंचांसमक्ष पाच हजार रूपयांची मागणी करुन स्विकारणा-या नंदुरबार जिल्ह्यातील भूमिअभिलेख कार्यालयातील अभिजित अर्जुन वळवी हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.

या कारवाईबाबत एसबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांची मालकीची हिंगणी शिवारात तालुका शहादा येथे गट नंबर १७ ही शेतजमीन आहे. यापूर्वी या शेताची वळवी यांनी मोजणी केली आहे परंतु वळवी यांनी शेत मोजणीचे शीट तक्रारदार यांना दिलेले नाही. तक्रारदार यांनी त्यांच्या शेताच्या मोजणी बाबतचे शिट वळवी यांना मागीतले असता त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्या शेतमोजणीचे मोजणी शिट देण्याच्या मोबदल्यात प्रथम दहा हजार रुपयांची व तडजोडीअंती पंचांसमक्ष पाच हजार रूपयांची मागणी केली. आज ६ फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्विकारली आहे. याबाबत शहादा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशस्वी सापळा कारवाई**
युनिट – नंदुरबार
तक्रारदार- पुरूष वय-74

  • आरोपी लोकसेवक – श्री. अभिजित अर्जुन वळवी , वय ४३ वर्षे, व्यवसाय – नोकरी , भुकर मापक , उप अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय , शहादा तालुका-शहादा जिल्हा- नंदुरबार.
    लाचेची मागणी- १०,०००/- रु.
    तडजोडीअंती मागणी केलेली व स्विकारलेली लाचेची रक्कम- ५०००/- रुपये

हकीकत:- तक्रारदार यांची मालकीची हिंगणी शिवारात तालुका शहादा येथे गट नंबर 17 ही शेतजमीन आहे. यापूर्वी या शेताची आरोपी लोकसेवक यांनी मोजणी केली आहे परंतु आरोपी लोकसेवक यांनी शेत मोजणीचे शीट तक्रारदार यांना दिलेले नाही. तक्रारदार यांनी त्यांच्या शेताच्या मोजणी बाबतचे शिट आरोपी लोकसेवक यांना मागीतले असता आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना त्यांच्या शेतमोजणीचे मोजणी शिट देण्याच्या मोबदल्यात प्रथम दहा हजार रुपयांची व तडजोडीअंती पंचांसमक्ष पाच हजार रूपयांची मागणी केली. आरोपी लोकसेवक यांनी आज दिनांक ०६/०२/२०२५ रोजी तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्विकारली आहे. याबाबत शहादा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

  • हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

–सापळा अधिकारी :- नेहा तुषार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, लाप्रवि नंदुरबार
*सापळा पर्यवेक्षण अधिकारी :- राकेश चौधरी, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि,नंदुरबार
*सापळा कार्यवाही पथक :- पोनि/नरेंद्र खैरनार, सपोऊपनि / विलास पाटील , पोहवा/ हेमंत महाले , पोहवा/ विजय ठाकरे, पोहवा/ देवराम गावित, पोहवा/ संदीप खंडारे , पोहवा/जितेंद्र महाले , पोहवा/ नरेंद्र पाटील , पोना/सुभाष पावरा ,
सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे ३१ मार्च पर्यंत ‘महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सव…ही आहे महोत्सवाची वैशिष्ट्ये

Next Post

नाशिक विभागातील पोलीसांविरुद्धच्या तक्रारींची राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण करणार या तारखेला सुनावणी…

India Darpan

Next Post
Maharashtra Police e1705145635707

नाशिक विभागातील पोलीसांविरुद्धच्या तक्रारींची राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण करणार या तारखेला सुनावणी…

ताज्या बातम्या

Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011